संचारबंदीचा आदेश धार्मिक कार्यक्रम आणि पारंपरिक शिमगोत्सव यांना लागू नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
कोरोना महामारीच्या सर्व नियमांचे पालन करून खासगी ठिकाणी लोक कार्यक्रम करू शकतात.’’
कोरोना महामारीच्या सर्व नियमांचे पालन करून खासगी ठिकाणी लोक कार्यक्रम करू शकतात.’’
आता दळणवळण बंदी केली तर सरकार एक रुपयांचे पॅकज देणार नाही. मागील एक वर्षभर लोकं कसे जगले हे समजणे कठीण आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दळणवळण बंदीला विरोध करत नाराजी व्यक्त केली आहे.
कर्नाटक राज्यात कोरोना महामारीची दुसरी लाट आल्याने त्या ठिकाणच्या लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
गोव्यात मृत्यू पावलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८२८ वर पोेचली आहे.
सिंधुदुर्गात आतापर्यंत कोरोनाचे मृत्यू झालेले एकूण रुग्ण १८२
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून सर्वाधिक ‘अॅक्टिव्ह रुग्ण’ असणार्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात आहेत.
शिक्षकांना प्रतिदिन शेकडो विद्यार्थ्यांसमोर जावे लागते. शिक्षक सुरक्षित राहिले, तर विद्यार्थी सुरक्षित रहातील.
सांगलीतील मेहता रुग्णालय आणि कल्लोळी रुग्णालय, मिरजेतील भारती, वॉनलेस आणि सेवासदन या रुग्णालयांचा समावेश आहे. ही रुग्णालये शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट आहेत.
होळी, ईस्टर, ईद हे सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यात मनाई असेल.