कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधीमंदिर बंद

कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे म्हणून उपाययोजना उपरोक्त मंदिरांसह अन्नदान सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कणकवली कोविड केंद्रातील निकृष्ट आहाराविषयी रुग्णांनी आवाज उठवल्यावर आहाराची गुणवत्ता सुधारली

निकृष्ट आहार देऊन रुग्णांच्या जिवाशी खेळणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करावी !

परभणी येथे ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू !

या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांच्यावर बडतर्फीची कठोर कारवाई केली पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा आहे.

आदित्य डायग्नोस्टिक’कडून कचरा कुंडीत ‘पीपीई किट’ टाकण्याचा प्रकार; महापौरांकडून १ लाख रुपयांचा दंड

‘‘रुग्णालयातील वैद्यकीय कचरा महापालिकेच्या कचराकुंडीत टाकला या संदर्भात ‘आदित्य डायग्नोस्टिक’ला नोटीस बजावण्यात येणार आहे.’’

विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक

राज्यात दळणवळण बंदी लागू करण्याविषयी येत्या २ दिवसांमध्ये मान्यवरांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

पडेल येथील कोवीड कक्षात रुग्णांना चांगली वागणूक मिळत नसल्याचा भाजपचा आरोप

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना तालुक्यातील पडेल येथील कोवीड कक्षात चांगली वागणूक मिळत नाही. पडेल आरोग्यकेंद्रात कोवीड लसीकरणाचा वेगही अत्यंत अल्प आहे.

शासनाच्या वतीने बालकांना देण्यात येणार्‍या लसी सुरक्षित ठेवणार्‍या शीतकरण यंत्रणेत (‘कोल्ड चेन’मध्ये) आढळून येणार्‍या त्रुटी

लसीकरण केंद्रांमधील शीतकरण यंत्रणा काही वेळा निर्धारित मापदंडानुसार कार्यरत नसणे, ज्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर विपरित परिणाम होऊन ती बालकांच्या आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकणे.

दायित्वशून्य नागरिकांमुळे कोरोनाच्या धोक्यात वाढ ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई

आरोग्य यंत्रणेवरील बोजा अल्प करायचा असेल, तर नियम पाळायलाच हवेत.

हडपसर येथील एस्पी इन्फोसिटी आस्थापनात १७६ कोरोनाचे रुग्ण !

  कर्मचार्‍यांच्या आरोग्याशी खेळणार्‍या आस्थापनाविरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी !

कोरोनामुळे सचिन तेंडुलकर रुग्णालयात भरती

‘माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणार्‍या आणि शुभेच्छा देणार्‍या सर्वांचे आभार !