बागेश्‍वर धामच्या मंचावर सुलताना बेगम हिने स्वीकारला हिंदु धर्म !

महंत पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या बागेश्‍वर धामच्या मंचावर सुलताना बेगम हिने २१ जानेवारी या दिवशी हिंदु धर्मात प्रवेश केला.

भगवान बालाजी आणि श्री हनुमान यांच्याकडून जे आदेश येतात, तेच मी सांगतो ! – बागेश्‍वर धाम पीठाचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

मी कुणी भविष्यकार नाही कि ज्योतिषाचार्य नाही; परंतु जेव्हा कुणी दरबारामध्ये प्रश्‍न घेऊन येतात, तेव्हा मी माझ्या आतली प्रेरणा आणि अनुभूती यांच्या आधारे समस्यांचे निवारण करतो.

चमत्काराद्वारे जोशीमठ गावातील भूस्खलन रोखून दाखवल्यास जयजयकार करू !

शंकराचार्यांनी पुढे म्हटले आहे की, चमत्कार करत असाल, तर धर्मांतर थांबवून दाखवा, आत्महत्या थांबवा, तसेच शांतता प्रस्थापित करा. तुमचे चमत्कार जनतेच्या भल्यासाठी वापरल्यास आम्ही नमस्कार करू, अन्यथा ‘तुम्ही कपट करत आहात’, असे मानू.

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समर्थनार्थ ५० सहस्र साधू-संत रस्त्यावर उतरणार !

कुठली संस्था पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर आरोप करत असेल किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा आणत असेल, तर त्यांच्या विरोधात ५० सहस्र साधू-संत रस्त्यावर उतरतील.

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री सनातन धर्माविषयी बोलत असल्याने त्यांच्यावर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत ! – भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय

धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी चमत्कार सिद्ध करून दाखवावेत असे आव्हान शाम मानव यांनी त्यांना दिले आहे. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.

नागपूर येथे धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराजांच्या समर्थनार्थ आणि अंनिसच्या विरोधात विहिंपचे आंदोलन !

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बागेश्‍वर धामचे कथावाचक पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा दैवी दरबार आणि दिव्यशक्ती याला आक्षेप घेतल्याप्रकरणी २० जानेवारी या दिवशी दुपारी २.३० वाजता संविधान चौक येथे विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने महाराजांच्या समर्थनार्थ आणि अंनिसच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.