पंढरपूर मंदिरातील १ टन द्राक्षे गायब झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी !
‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती’ची पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समिती’ची पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या पदाधिकार्यांचा कार्यकाळ येत्या ३ जुलैला संपत आहे. त्यापूर्वी नवे पदाधिकारी नेमले न गेल्यास समितीवर प्रशासक येण्याची शक्यता आहे.