भारतीय तटरक्षक दलाच्या ‘सुजित’ गस्ती जहाजाचे लोकार्पण
या ‘ऑफ शोर’ गस्ती जहाजाचे ‘डिझाईन’, तसेच जहाजाची बांधणी ‘गोवा शिपयार्ड’ने केली आहे. जहाजात तंत्रज्ञान, ‘नेव्हीगेशन’, दळणवळण यंत्रणा, ‘सेन्सर’ आदी आधुनिक साधनसुविधा बसवण्यात आल्या आहेत.
या ‘ऑफ शोर’ गस्ती जहाजाचे ‘डिझाईन’, तसेच जहाजाची बांधणी ‘गोवा शिपयार्ड’ने केली आहे. जहाजात तंत्रज्ञान, ‘नेव्हीगेशन’, दळणवळण यंत्रणा, ‘सेन्सर’ आदी आधुनिक साधनसुविधा बसवण्यात आल्या आहेत.
भारतीय नौदलाच्या ‘मिग २९ के’ या प्रशिक्षण देणार्या विमानाला अरबी समुद्रात अपघात झाला. ही घटना २६ नोव्हेंबरला सायंकाळी घडली. विमानातील एका वैमानिकाला वाचवण्यात आले आहे, तर दुसर्याचा शोध घेतला जात आहे.
‘वर्ष २०२२ पर्यंत ‘थिएटर कमांड’ रचना अस्तित्वात येईल आणि ‘त्या अंतर्गत पाच कमांड असू शकतील’, असे जनरल रावत यांनी अलीकडेच घोषित केले होते.
चीनकडून हिंद महासागरामध्ये १२ अंडरवॉटर ड्रोन्स तैनात करण्यात आले आहेत. चीनमध्ये कोरोनाचे संकट असतांनाही तो भारताच्या नौदलाची माहिती काढण्यासाठी प्रयत्नरत आहे, हे यातून लक्षात येते !