Papua New Guinea Landslide : पापुआ न्यू गिनीमधील भूस्खलनात ६७० जणांचा मृत्यू झाल्याची भीती
ढिगार्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठीही बचाव कर्मचार्यांना प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागत आहे
ढिगार्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठीही बचाव कर्मचार्यांना प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागत आहे
वादळ, गारपीट आणि जोरदार वारा याांमुळे अनुमाने १० कोटी लोक प्रभावित झाले आहेत.
झाडे, घरे आणि विजेचे खांब कोसळले
प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलिया देशाच्या जवळ बेटांचा देश असणार्या पापुआ न्यू गिनी येथील काओकलाम गावात झालेल्या भूस्खलनामध्ये १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
वादळामुळे दोन्ही तालुक्यांतील ८५ सहस्र ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना अंधारातच रहावे लागले होते.
केवळ अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसाने अडरे आणि अनारी परिसरातल्या नद्या आणि ओहोळही जोरदार प्रवाहित झाल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला कशा प्रकारे सामोरे जावे ? वेळीच साहाय्य कसे पोचवता येईल आणि होणारी हानी कशी टाळता येईल, यासाठी चिपळूण नगर परिषद आतापासूनच सतर्क झाली आहे.
यांत मालदा येथे ११, तर मुर्शिदाबाद आणि जलपाईगुडी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
भूवैज्ञानिकांनी केलेल्या सर्वेक्षणात रायगड जिल्ह्यातील १०३ गावांना दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. या संभाव्य दरडग्रस्त गावांना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
जेव्हा समुद्राला मोठी भरती येते, तेव्हा किनारी भागांत आपत्तीदायक घटना घडतात. यासाठी किनार्यावरील गावांना सतर्क ठेवण्यासाठी हवामान विभागाकडून सागरी भरतीचा तिमाही आढावा घेतला जातो.