Ajmer Dargah Controversy : शिवमंदिर पाडून मोईनुद्दीन चिश्ती दर्गा बांधला असून हे मंदिर हिंदूंना परत करावे  !

हिंदु सेनेची अजमेर (राजस्थान) जिल्हा न्यायालयात याचिका !

Mahalakshmi Murder Case : बेंगळुरू येथील तरुणीची हत्‍या करणार्‍या आरोपीची आत्‍महत्‍या

आत्‍महत्‍येपूर्वी लिहिलेल्‍या पत्रात हत्‍येची स्‍वीकृती

Delhi HC: शाही ईदगाह व्यवस्थापन समितीकडून न्यायालयाचा ‘धार्मिक राजकारणा’साठी वापर !

झाशीच्या राणीचा पुतळा बसवण्यास विरोध करणारे, तसेच त्याही पुढे जाऊन न्यायमूर्तींसंदर्भात अपशब्द वापरणारे देशद्रोहीच होत ! अशांवर कारवाई करण्याचा कायदा असायला हवा !

गुर्जर आणि पटेल यांच्याप्रमाणे मराठा आंदोलन हाताळून विजय मिळवू ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

गुर्जर, पटेल, ठाकूर यांच्या आरक्षणाचे आंदोलन आपण यापूर्वी चांगल्या प्रकारे हाताळले, तसेच मराठा आंदोलनही हाताळून विजय मिळवू, असा विश्वास भाजपचे…

Supreme Court : देशाच्‍या कोणत्‍याही भागाला पाकिस्‍तान म्‍हणता येणार नाही ! – सर्वोच्‍च न्‍यायालय

तुम्‍ही देशाच्‍या कोणत्‍याही भागाला पाकिस्‍तान म्‍हणू शकत नाही. हे देशाच्‍या एकात्‍मतेच्‍या मूलभूत तत्त्वाच्‍या विरोधात आहे, असा आदेश सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्‍यायमूर्तींना दिला.

Sangli Love Jihad GHAR-WAPSI : सांगली येथे ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवून धर्मांतर केलेल्या हिंदु तरुणीला पुन्हा हिंदु धर्मात घेतले !

हिंदु तरुणीला धर्मांधाच्या तावडीतून वाचवून तिला पुन्हा हिंदु धर्मात घेणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन !

Himachal Pradesh Adopting Yogi Model : हिमाचल प्रदेशातही भोजनालयांवर मालकांची ओळख लिहिली जाणार !

नगरविकासमंत्री विक्रमादित्य सिंह यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली. त्यांनी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ दिला आहे.

SC on Sex Education : लैंगिक शिक्षण पाश्‍चात्त्य संकल्‍पना नाही ! – सर्वोच्‍च न्‍यायालय

माननीय न्‍यायालयाने देशात वाढलेली अनैतिकता, ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’ यांसारख्‍या पाश्‍चात्त्य कुप्रथांवरही ताशेरे ओढून सरकारला त्‍यांवर पायबंद घालण्‍यासाठी मूलगामी उपाययोजना करण्‍याचा आदेश द्यावा !

Muslim Garba Teacher SambhajiNagar : संभाजीनगर येथे मुसलमानाकडून गरबा शिकवणीवर्गाचे विज्ञापन प्रसारित !

गरबा हा हिंदूंचा नवरात्रीत केला जाणारा नृत्यप्रकार असतांना तो मुसलमानांकडून शिकण्याची कुणाला काय आवश्यकता आहे ?

Feedback On Waqf Bill : अभिप्रयांच्या स्रोतांचा शोध घेण्याची भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांची मागणी !

वक्फ कायद्यातील सुधारणा विधेयकासाठी देशभरातून सवा कोटी अभिप्राय