मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील मशिदीत असणार्‍या मदरशात मौलवीकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अरब देशांत ज्या प्रमाणे गुन्हेगाराला शरीयतनुसार भरचौकात बांधून दगड मारून ठार करण्याची शिक्षा देण्यात येते, त्या प्रमाणे अशा वासनांधांना शिक्षा द्यावी, अशी मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

डेल्टा कॉर्पोरेशनला जीएसटी विभागाकडून ११ सहस्र कोटींची नोटीस

या आस्थापनाला ११ सहस्र १३९ कोटी रुपयांची पहिली नोटीस बजावली असून ५ सहस्र ६८२ कोटी रुपयांची दुसरी नोटीस या आस्थापनातील कॅसिनो डेल्टिन डेन्झॉन्ग, हायस्ट्रीट क्रूझ आणि डेल्टा या सलग्न आस्थापनांना बजावण्यात आल्या आहेत.

पंजाब पोलिसांना हवा असलेला आरोपी दाबोली (गोवा) पोलीस ठाण्यातून पसार

या आरोपीने दाबोली येथील पोलीस कोठडीत असतांना स्वतःला बरे वाटत नाही, असे सांगून दोन वेळा स्वच्छतागृहात गेला. तिसर्‍या वेळी ‘स्वच्छतागृहात जातो’, असे सांगून त्याने तिथे असलेल्या १० फूट उंचीच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केले.

श्री गणेशाला पोलिसाच्या गणवेशात दाखवून त्यापुढे कलाकरांचे नृत्य  !

अन्य धर्मीय कलाकार त्यांच्या श्रद्धास्थानांची विटंबना करतांना कधी दिसतात का ? हिंदु कलाकार मात्र पैशांसाठी असे करतात !

बेगूसराय येथील शिवमंदिरातील शिवलिंग धर्मांध मुसलमानांनी तोडले !

बिहारमध्ये जंगलराज चालू झाल्यामुळे कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने अशा घटना घडत आहेत !

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याची चंडीगड येथील संपत्ती जप्त

पन्नू सध्या अमेरिकेत रहात आहे भारताने अमेरिकेकडे पन्नू याला भारताकडे सोपवण्याची मागणी केली पाहिजे !

आंतरराष्ट्रीय मोटारसायकल स्पर्धेच्या प्रसारणाच्या वेळी दाखवण्यात आले भारताचे चुकीचे मानचित्र !

ग्रेटर नोएडा येथील ‘बुद्ध इंटरनॅशनल सर्किट’मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय मोटारसायकल स्पर्धेचे थेट प्रसारण करतांना भारताचे चुकीचे मानचित्र दाखवण्यात आले. यात जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग दाखवण्यात आला नाही.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘हलाल प्रमाणपत्रा’च्‍या विरोधात भाजपचे खासदार संजय सेठ यांना निवेदन सादर

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने श्री. शंभू गवारे यांनी भाजपचे खासदार श्री. संजय सेठ यांची ‘हलाल प्रमाणपत्र’ (हलाल म्‍हणजे इस्‍लामनुसार जे वैध आहे ते) सक्‍तीच्‍या विरोधात भेट घेतली.

‘वेद एज्‍युकेशन’ संस्‍थेकडून सनातन शास्‍त्रांवर आधारित ऑनलाईन पुस्‍तकालयाच्‍या निर्मितीसाठी प्रयत्न !

जगातील सर्वांत मोठे पुस्‍तकालय निर्माण करण्‍याचा प्रयत्न !

महाराष्‍ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील महिलांनाही आता विनामूल्‍य बसप्रवास !

‘वायव्‍य परिवहन मंडळा’ने कोल्‍हापूर, इचलकरंजी, मिरजपर्यंत म्‍हणजेच कर्नाटकाच्‍या हद्दीपासून २० किलोमीटर अंतरापर्यंत शक्‍ती योजनेचा विस्‍तार केला आहे.