विरोधानंतर आयोजकांकडून क्षमायाचना !
ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) – येथील ‘बुद्ध इंटरनॅशनल सर्किट’मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय मोटारसायकल स्पर्धेचे थेट प्रसारण करतांना भारताचे चुकीचे मानचित्र दाखवण्यात आले. यात जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग दाखवण्यात आला नाही. सामाजिक माध्यमांतून याविरोधात आवाज उठवण्यात आल्यानंतर स्पर्धेचे आयोजकांनी क्षमा मागितली.
Moto GP issues apology after outrage over distorted map of India shown in live broadcast: Here is what they saidhttps://t.co/dWpnYqYDxV
— OpIndia.com (@OpIndia_com) September 23, 2023