(म्हणे) ‘एन्.सी.ई.आर्.टी.च्या अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत नाही, तर कुराण शिकवा !’ – समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर्रहमान बर्क

मुसलमानांना मदरशांतून कुराण शिकवले जात असतांना त्यांना अन्य शाळांमधून कुराण शिकवण्याची काय आवश्यकता आहे ?

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील श्रीराम महाविद्यालयात मुसलमान विद्यार्थिनींचा बुरखा घालून ‘फॅशन शो’मध्ये ‘कॅटवॉक’ !

या विरोधाविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी तोंड का उघडत नाहीत ?

Indian Navy Day Reharsal : तारकर्ली (मालवण, सिंधुदुर्ग) येथे आजपासून नौसेना दिनाच्या कार्यक्रमाची रंगीत तालीम

नौसेना दिनानिमित्त सिंधुदुर्गवासियांसह सर्वांमध्येच उत्सुकता शिगेला पोचली असून आता सर्वांची दृष्टी ४ डिसेंबरच्या कार्यक्रमाकडे लागली आहे. या निमित्ताने भारताच्या आधुनिक सैन्यशक्तीचे प्रदर्शन केले जाणार आहे.

Consumer Protection : गोवा : राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने विमा आस्थापनाची आव्हान याचिका फेटाळली

बजाज अलायन्स या विमा आस्थापनाने सदर शॅक हा उपाहारगृहापेक्षा तात्पुरता बांधलेला शॅक’, असा युक्तीवाद करून विम्याची रक्कम नाकारली होती !

सावरकरांच्या शिकवणीप्रमाणे अखंड सावधान रहा ! – तेजस्वी सूर्या, खासदार, भाजप

भाजप सत्तेतून गेल्याचे असे अनेक परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शिकवणीप्रमाणे आपण ‘अखंड सावधान’ असणे आवश्यक आहे, असे आवाहन भाजपच्या युवा मोर्चाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. तेजस्वी सूर्या यांनी केले.

Resque Operation : बोगद्यातील कामगारांच्या सुटकेसाठी वरच्या बाजूने खोदकामाला प्रारंभ !

योगासनांसमवेत कामगारांना देवतांचा नामजप करणे, प्रार्थना, भावजागृतीसाठी प्रयत्न करण्यासही सांगितल्यास त्यांना ईश्‍वरी साहाय्य मिळून त्यांची स्थिती चांगली राहू शकते !

Victims Of Stampede : कोचीन विश्‍वविद्यालयातील चेंगराचेंगरीमध्ये ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर ६० जण घायाळ !

घायाळांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या मृतांची ओळख पटलेली नाही. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

काश्मीरमध्ये ३ आतंकवाद्यांना अटक

त्यांच्याकडे ३ चिनी हँड ग्रेनेड आणि अडीच लाख रुपये सापडले.

शहडोल (मध्यप्रदेश) येथे बेकायदेशीरपणे होणारा वाळू उपसा रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या पटवारीला ट्रॅक्टरखाली चिरडले !

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच जनतेला वाटते !