(पटवारी म्हणजे महसूल विभागाचा लेखपाल)

शहडोल (मध्यप्रदेश) – येथील गोपालपूर भागात सोन नदीतून बेकायदेशीरित्या करण्यात येणार्या वाळू उपसा थांबवण्यास गेलेल्या पटवारीला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारण्यात आल्याची घटना २५ नोव्हेंबरच्या रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रसन्न सिंह बघेल असे या पटवारीचे नाव आहे. तहसीलदारांच्या आदेशानंतर ते त्यांच्या ३ सहकार्यांसमवेत सरकारी वाहनांतून येथे गस्त घालत असतांना त्यांना बेकायदेशीरित्या वाळू उपसा होत असल्याचे आढळून आले होते.
संपादकीय भूमिकामध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नये, असेच जनतेला वाटते ! |
बनावट चलनाद्वारे सातारा जिल्हा परिषदेची २८ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !