संस्कृत भाषेचे सौंदर्य : दुष्टाच्या अणूएवढ्या संगतीनेसुद्धा मोठ्या सद्गुणाचा नाश होणे

ताकाच्या संगतीने दूध नासते. त्याचे गुणांतर आणि रूपांतर होते. त्याप्रमाणे दुष्टाच्या अणूएवढ्या संगतीनेसुद्धा मोठ्या सद्गुणाचा नाश होतो.

राम-कृष्णाची सेवा, हीच देशसेवा आहे ! – पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ श्रीपाद

ते पुढे म्हणाले, ‘‘अयोध्येत श्रीराममंदिर निर्माण केले म्हणजे आपले काम संपले, असे समजू नका. पुढील अनेक शतके श्रीराममंदिर टिकवायचे असेल, तर देशातील हिंदूंनी ‘हिंदु’ म्हणूनच राहिले पाहिजे.

गुजरात ते अयोध्या पुन्हा रथयात्रा निघणार !

१९९० च्या दशकात निघाली होती रथयात्रा : जगभरात पोचले होते श्रीरामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन

कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी अधिवक्त्याला अटक करण्याचा दिला आदेश !

न्यायालयाचा अवमान करण्याचा आरोप करत कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी अधिवक्ता प्रोसेनजीत मुखर्जी यांना अटक करण्याचा आदेश दिला.

मध्यप्रदेश विधानसभेतून नेहरूंचे तैलचित्र हटवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावले !

मध्यप्रदेशातील नव्या भाजप सरकारच्या पहिल्या विधानसभा अधिवेशनाच्या वेळी सभागृहात असलेले जवाहरलाल नेहरू यांचे तैलचित्र हटवून तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्यात आले आहे.

MP Suspended : आतापर्यंत विरोधी पक्षांचे १४१ खासदार निलंबित !

जगात भारतीय लोकशाहीची थट्टा करणारे हे आणखी एक उदाहरण !  संरक्षणव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक असतांना त्यावर राजकारण करणे हे विरोधी पक्षांच्या खासदारांना लज्जास्पद !

ज्ञानवापी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाच्या सर्व ५ याचिका फेटाळल्या !

आधी अयोध्या आणि आता ज्ञानवापी; प्रत्येक वेळी प्रत्येक न्यायालयात मुसलमान पक्षाची पिछेहाट होत आहे. सत्य इतिहास पहाता अयोध्येप्रमाणे याचाही निकाल हिंदूंच्याच बाजूने लागेल.

योगीबाबांनी माझे रक्षण करावे, मी कधीही गोतस्करी करणार नाही ! – गोतस्कर महंमद आलम

बदायूं (उत्तरप्रदेश) येथील गोतस्कर महंमद आलम याची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनवणी

MP Loudspeaker : मध्यप्रदेशमध्ये प्रार्थनास्थळांवरील भोंगे हटवण्याचे काम चालू !

अनेक मशिदींवर लावण्यात आले होते ७ भोंगे