अयोध्येतील हनुमानगढी येथील महंतांची विटांनी ठेचून हत्या !
यावरून अन्य राज्यांच्या तुलनेत उत्तरप्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती बिकट आहे, हे दिसून येते.
यावरून अन्य राज्यांच्या तुलनेत उत्तरप्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती बिकट आहे, हे दिसून येते.
उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे चालूच ! राज्यात साधू, संत, महंत, हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या होणे आणि आता राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कर्मभूमीतच अशा प्रकारच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !
गुलफाम याने रुची अग्रवाल यांच्याकडे पैसे मागितले. त्यांनी त्याला, ‘पैसे नंतर देते’, असे सांगिल्यावर तो संतप्त झाला आणि त्याने रुची यांच्यावर वार करून त्यांना ठार केले.
या प्रकरणाशी निगडीत अन्य खंडपिठासमोर पार पडलेल्या सुनावणीमध्ये ‘एस्.आय.टी आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात ‘सील बंद’ लिफाफ्यात प्रगती अहवाल सादर करण्यात आला.
वाझेंच्या घरातून ६२ काडतुसे जप्त करण्यात आली; मात्र ती घरी कशी आली ? याचे उत्तर वाझे यांच्याकडून मिळाले नाही. तसेच सरकारी कोट्यातून वाझे यांना देण्यात आलेल्या ३० पैकी २५ काडतुसे गहाळ आहेत. याविषयीही त्यांनी काही सांगितले नाही – एन्आयए
बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथील शिकारपूरमध्ये अशोक कुमार नावाच्या एका पुजार्याची शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
उत्तरप्रदेशात सातत्याने साधू, पुरोहित, हिंदुत्वनिष्ठ यांंच्या हत्या होणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या रक्षणासाठी पावले उचलावीत, असेच हिंदूंना वाटते !
वयाच्या ३३ व्या वर्षी कार्यातील यश, प्रसिद्धी आदी सर्व असतांना अशा चौकटीबाहेरील क्षेत्रात धडाडीने काम करणारी महिला लैंगिक छळवणुकीमुळे आत्महत्या करण्याएवढे टोकाचे पाऊल उचलते, हे अस्वीकारार्ह आहे.
हिंदु विद्यार्थिनी निकिता तोमर हिची एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या केल्याच्या प्रकरणी जलद गती न्यायालयाने दोषी ठरवलेल्या तौसीफ आणि रेहान यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मुख्यमंत्री बोलत नसतील, तर घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी या प्रकरणांविषयी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.