३ पोलीस आणि २ नगरसेवक यांची हत्या करणारे लष्कर-ए-तोयबाचे ३ आतंकवादी सुरक्षादलांकडून ठार !
आतंकवाद्यांची निर्मिती करणारा पाकिस्तान आणि आतंकवाद्यांना आश्रय देणारे देशद्रोही यांच्याविरोधात कठोरात कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे !
आतंकवाद्यांची निर्मिती करणारा पाकिस्तान आणि आतंकवाद्यांना आश्रय देणारे देशद्रोही यांच्याविरोधात कठोरात कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे !
धर्मांधांचा हिंदुद्वेष जाणा ! यावरून हिंदूबहुल भारतात अल्पसंख्यांक किती मुजोर झाले आहेत, हेच स्पष्ट होते !
पोलिसांनी केलेल्या गोळीबारात धर्मांध घायाळ
संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्याला घेराव, ‘वेब सिरीज’चे भयानक परिणाम दुष्परिणाम लक्षात घेता सरकारने हिंसक स्वरूपाच्या ‘वेब सिरीज’वर कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे !
पोलिसांनी उल्हासनगर, कल्याण येथून सुखदेव बारीक या संशयिताला अटक केली.
रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध ४५० पानांचे पुरवणी दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात प्रविष्ट करण्यात आले असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली.
कोणत्याही धर्माचा द्वेष करणे चुकीचेच आहे; मात्र जेव्हा धर्मांधांकडून अन्य धर्मियांचा द्वेष केला जातो, त्यांना ठार मारले जाते, तेव्हा निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !
कोरोनाचे संकट अजून १० वर्षे रहाणार आहे. २० जून या दिवशी कोरोनाची दुसरील लाट अल्प होणार आहे; मात्र नंतर तिसरी लाट येणार आहे. ती भयानक असणार आहे.
केंद्रात भाजपची सत्ता असतांना देशभर त्यांचेच नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. यास्तव सरकारने आता आतंकवादाविरुद्ध निर्णायक पाऊल उचलले पाहिजे !
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट न लावल्याने अशा हत्या चालूच आहेत आणि पुढेही चालूच राहिल्या, तर आश्चर्य वाटू नये !