पाकमध्ये बकरीवर ५ जणांकडून लैंगिक अत्याचार करून तिची हत्या !
सामाजिक माध्यमांवरून इम्रान खान सरकारवर टीका करत ‘बकर्यांनाही बुरखा घालण्यास सांगणार का ?’, अशी लोकांकडून विचारणा !
सामाजिक माध्यमांवरून इम्रान खान सरकारवर टीका करत ‘बकर्यांनाही बुरखा घालण्यास सांगणार का ?’, अशी लोकांकडून विचारणा !
काश्मीरमधील आतंकवाद कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !
‘एकाने गाय मारली म्हणून दुसर्याने वासरू मारले, तर ते क्षम्य आहे’, असे कधीही म्हणता येणार नाही, हे महाराष्ट्रातील प्रबुद्ध पत्रकारांना ठाऊक असणारच. विक्रम संपत यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे. हा इतिहास जनतेला ठाऊक झाला पाहिजे.
तालिबानीही मुसलमान आणि भारतीय वृत्तछायाचित्रकारही मुसलमान असतांना तालिबान्यांनी केवळ तो भारतीय असल्याच्या रागातून त्याची हत्या केली, हे भारतातील मुसलमान लक्षात घेतील का ?
आता तरी मुसलमान समाज त्याच्या समाजबांधवाची मागणी मान्य करील का ? अशांच्या मागे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उभे रहाणे आवश्यक !
मुसलमान मुलीशी हिंदु मुलाने प्रेम केल्यावर अमर नाईक यांच्याप्रमाणे अनेक हिंदु युवकांना आतापर्यंत प्राण गमवावे लागले आहेत
१६ जुलै या दिवशी अफगाणिस्तानामधील हिंसेचे वृत्तछायाचित्रांकन करतांना तालिबानने त्यांची हत्या केली. तथापि तालिबानने हा आरोप फेटाळून लावला.
आरोपींना लवकर शिक्षा देण्याची पालक आणि ग्रामस्थ यांची मागणी !
चर्चमध्ये चालणारा अनागोंदी कारभार, अनाचार, पाद्र्यांकडून होणारे लैंगिक शोषण यांविषयी ठाऊक असूनही साम्यवादी सरकार गप्प आहे. याचा समाजावर होणारा वाईट परिणाम पहाता केरळमध्ये लोकसंघटन आवश्यक आहे.
शिर्डी येथील पाने आणि फुले विक्रेता अमोल लोंढे याने ४ लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे निष्पन्न झाले आहे.