तिघा मुसलमानांनी मुलीची हत्या केल्याचा वडिलांचा आरोप
चुरू (राजस्थान) – चुरू जिल्हा मुख्यालयातील सनसिटी हॉटेलमधील महिला ब्युटी पार्लरमध्ये काम करणार्या तरुणीचा मृतदेह पार्लरमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आपल्या मुलीची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप मृत मुलीच्या वडिलांनी केला आहे.
In Churu (Rajasthan), the deadbody of a young Hindu girl was found hanging to a fan in a beauty parlour
Father accuses 3 Mu$l!m men of murdering the girl.
Even as fanatic Mu$l!ms prey on Hindu girls every day through Love J!h@d, it's disgraceful that the sleeping #Hindus have… pic.twitter.com/LBOEvG9XAv
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 25, 2024
या प्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना कह्यात घेतले आहे.
सौजन्य First India News
राजकुमार यांची २४ वर्षांची मुलगी सनसिटी हॉटेलच्या महिला ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती. २० एप्रिल या दिवशी ती कामानिमित्त ब्युटी पार्लरमध्ये गेली; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी ब्युटी पार्लर गाठले. तेथे त्यांना अरशद खान, वाहिद आणि मुजफ्फर यांनी पार्लरमध्ये जाऊ दिले नाही; मात्र त्यांनी बलपूर्वक आत प्रवेश केला असता मुलगी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी कोतवाली पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली. अरशद खान, मुझफ्फर, वाहिद आणि अमजद यांनी आपल्या मुलीची हत्या केली, असा आरोप वडिलांनी केला आहे. ४ आरोपींपैकी अरशद खान, वाहिद आणि अमजद यांना कह्यात घेण्यात आले असून पुढील अन्वेषण चालू आहे, असे पोलीस उपअधीक्षक सुनील झाझरिया यांनी सांगितले.
या हत्येची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी संताप व्यक्त करत दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
संपादकीय भूमिकालव्ह जिहादद्वारे धर्मांध मुसलमान प्रतिदिन हिंदु मुलींचे बळी घेत असतांना निद्रिस्त हिंदूंना त्याचे काहीच वाटत नाही. हे त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! |