राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे आणण्यासाठी सरकार विचाराधीन ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
मागील काही दिवसांत लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांविरोधात बहुसंख्य समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांमागे एक पूर्वनियोजन (‘डिझाईन’) दिसत आहे.