शिक्षणाचा बाजार करणारी मंडळी शिक्षणव्यवस्थेच्या केंद्रस्थानी बसणे, हे धोकादायक ! – डॉ. रवींद्र शोभणे, संमेलनाध्यक्ष
साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावरून डॉ. रवींद्र शोभणे यांनी मराठी भाषा साहित्य आणि त्या संदर्भातील धोरणे यांवर प्रामुख्याने प्रकाश टाकणे अपेक्षित आहे !