भारतातील प्रमुख कालगणना !
‘भारतासारख्या प्राचीन आणि विस्तीर्ण राष्ट्रात आजपर्यंत अनेक कालगणना उपयोगात आणल्या गेल्या आहेत आणि अनेक पराक्रमी सम्राटांनी केलेल्या दिग्विजयाच्या प्रीत्यर्थ स्वतंत्र कालगणना आरंभ झाल्या. सध्याच्या काळात प्रचलित असलेल्या मुख्य कालगणनांची माहिती पुढे दिली आहे.