|

नवी देहली – उत्तरप्रदेशातील महत्त्वाची ४६ रेल्वे स्थानक बाँबने उडवून देण्याची धमकी लष्कर-ए-तोयबाकडून देण्यात आली आहे. आतंकवाद्यांनी या धमकीचे पत्र हापुड रेल्वे स्थानकाच्या अधीक्षकांना पाठवले आहे.
UP News: अयोध्या, लखनऊ समेत 46 रेलवे स्टेशनों को उड़ाने की धमकी, दिवाली से पहले खुफिया अलर्ट जारी https://t.co/1QMNhSz0YB via @NavbharatTimes
— NBT Hindi News (@NavbharatTimes) October 31, 2021
यानंतर राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, तसेच प्रवाशांची कसून तपासणी देखील केली जात आहे.
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !