भर पावसात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूर येथे ‘मूक आंदोलन’ !
काळ्या रंगाची वेशभूषा आणि दंडावर काळ्या फिती लावून आंदोलनकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.
काळ्या रंगाची वेशभूषा आणि दंडावर काळ्या फिती लावून आंदोलनकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.
छत्रपती खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी १६ जून या दिवशी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीजवळ मूक आंदोलन करण्यात येणार आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी एका युवतीला स्नानगृहात गेल्यावर स्नानगृहाच्या भिंतीवर चढून डोकावून पहात असल्याने एक धर्मांधाला अटक करून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आणि या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवत १ वर्षांची शिक्षा सुनावली.
१२ आणि १३ जुलै या दिवशी पावनखिंड संग्रामावर आधारीत ‘फेसबूक लाईव्ह’ हा दृकश्राव्य कार्यक्रम सर्व संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे.
यात वृत्तपत्र मुद्रण, विक्री, रुग्णालये, औषधे विक्री, निर्मिती, शेतीची कामे, अत्यावश्यक सेवेतील दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बस), माल वाहतूक, बसेस, लांब पल्ल्याचा रेल्वेचा प्रवास चालू रहाणार आहे.
‘पाऊस पाणी संकलन आणि भूजल प्रदूषण’, या विषयावरील ‘वेबिनार’मध्ये ते बोलत होते.
पाऊस आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
दोन वर्षांपूर्वी आलेल्या पूर परिस्थितीचा अभ्यास करून मागील वर्षी धरणाच्या पाण्याचे आधीच नियंत्रण केले होते. यावर्षी त्याच पद्धतीने संभाव्य पूर नियंत्रणाचे नियोजन सर्व विभागांच्या समन्वयाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
ह.भ.प. यादव यांचा सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रति विशेष स्नेह होता. २ डिसेंबर २००१ या दिवशी कोल्हापूर येथील सर्वसंप्रदाय सत्संगात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत एक वक्ता म्हणून ते सहभागी झाले होते.
सौ. सुजाता भंडारी यांनी कुलदेवीच्या नामजपाचे महत्त्व, दत्ताच्या नामजपाचे महत्त्व आणि लाभ अशा प्रकारे अध्यात्मशास्त्रविषयक माहितीचा व्हिडिओ सिद्ध केला. हा व्हिडिओ यूट्यूब वर अपलोड करून याची लिंक वरील गटामध्ये पाठवली. हा व्हिडिओ ३४६ पेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे