अतिक्रमणाच्या नोटिसेचा कालावधी संपल्यावर कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमण काढण्याची कारवाई थांबवू नका ! – शंकरराव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर
पन्हाळा आणि विशाळगड येथील अतिक्रमणाच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाची ‘ऑनलाईन’ बैठक
पन्हाळा आणि विशाळगड येथील अतिक्रमणाच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाची ‘ऑनलाईन’ बैठक
या सोहळ्यासाठी ऐतवडे, चिकुर्डे, कोडोली, पोखले, वारणानगर, पारगाव येथील भाविक उपस्थित होते.
अन्वेषणातून स्वतःला हवा तसा निष्कर्ष न मिळाल्यामुळे साम्यवादी थयथयाट करत आहेत. या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांचा हात नसल्याचे पुढे आल्याने साम्यवाद्यांचे पित्त खवळले असून त्यामुळेच ते अशी मागणी करत आहेत. हिंदुद्वेषापोटी हे निवेदन दिले गेले आहे, हे हिंदू जाणून आहेत !
मंगेश्वर मंदिरात करवीर शिवसेनेच्या वतीने घराघरात अध्यात्माचे ज्ञान पोचण्यासाठी सनातन संस्थेचा शक्ति हा लघुग्रंथ १०० महिलांना देण्यात आला. ‘ग्रंथामुळे देवीच्या संदर्भातील अमूल्य माहिती समजली’, असे मत काही महिलांनी ग्रंथ वाचून व्यक्त केले.
बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडप आणि ‘इस्कॉन’ मंदिर यांवर आक्रमण करणार्या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांडे घडवणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना….
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक गोष्टी सुरळीत होत असतांना राज्य परिवहन महामंडळही ‘प्रवाशांच्या सेवे’साठी हे ब्रीदवाक्य घेऊन सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देत आहे. ‘एस्.टी.’ने दिवाळीच्या कालावधीत प्रवाशांना ४ आणि ७ दिवसांत ‘आवडेल तिथे प्रवास’ करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
२४ ऑक्टोबर या दिवशी होणारा ‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रहित करावा, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना २० ऑक्टोबर या दिवशी देण्यात आले.
शहरातील शिंगणापूर बंधार्याला मोठी गळती लागली आहे. ही गळती २४ आणि २५ ऑक्टोबर या दिवशी काढण्यात येणार असल्याने हे दोन दिवस कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. या दिवसांत नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना ‘शासनमान्य प्रमाणपत्र देतो’ असे सांगून स्वत:जवळील बनावट प्रमाणपत्र दिले
हिंदूंवर आक्रमण करणार्या दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशा मागणीचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आजरा येथे तहसीलदार विकास आहिर यांना देण्यात आले.