इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत ३ सहस्र ६०० जण ठार !
जेरूसलेम (इस्रायल) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आता १० दिवस झाले आहेत. या युद्धात आतापर्यंत एकूण ४ सहस्रांहून अधिक लोक मारले गेले आहेत. यामध्ये हमासने १ सहस्र ३०० इस्रायलींना ठार केले आहे, तर गाझा पट्टीवर इस्रायलने केलेल्या प्रतीआक्रमणात २ सहस्र ३०० लोक मारले गेले आहेत.
“What’s happening in the📍#GazaStrip is simple tragic.”
The loss is huge among civilians. @UNRWA is mourning the loss of 13 colleagues.@JulietteTouma tells @MSNBC that📍#Gaza is being pushed into abyss and is becoming a hellhole very quickly. pic.twitter.com/Oav8x9eGnt
— UNRWA (@UNRWA) October 14, 2023
या सगळ्यातच संयुक्त राष्ट्रांनी इस्रायलकडून करण्यात येत असलेल्या बाँबस्फोटांवर चिंता व्यक्त केली आहे. सुंयक्त राष्ट्रांनी म्हटले की, गाझाला आणखी रसातळात ढकलले जात आहे.