Tamil Nadu IT Raid : तमिळनाडूत ‘पोल्ट्री फार्म’वरील धाडीमध्ये मिळाले ३२ कोटी रुपये !
निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी जमा केल्याचा संशय
निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी जमा केल्याचा संशय
लोकशाही धोक्यात असल्याचा टाहो फोडणारी काँग्रेस लोकशाहीतील कायद्यांचे पालन करत नाही, असे सर्वसामान्य जनतेला वाटल्यास ते चुकीचे ठरणार नाही !
ईडीने वीणा यांच्या समवेत त्यांच्या आस्थापनाच्या अन्य काही जणांच्या विरोधातही गुन्हा नोंदवला आहे.
कायद्यानुसार देय असलेली रक्कम मागितली आहे. तो कोणत्याही पक्षाच्या केंद्र सरकारचा अधिकार आहे. यात मोदी सरकारने कोणत्याही प्रकारची सूडबुद्धी वापरलेली नाही. या प्रकरणामध्ये काँग्रेसला कितपत आशा आहे ? याची सध्या काहीच कल्पना नाही.
‘लोकसभा निवडणुकीत पैशांचा वापर रोखण्यासाठी आयकर खाते सज्ज झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर खात्याने २४ घंटे चालू रहाणारा नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे.
बँक खाती गोठवून १ महिना उलटला आहे. या काळात काँग्रेसने पक्षाच्या कार्यक्रमासाठी, भारत न्याय यात्रेसाठी लाखो रुपये खर्च केलेले आहेत, हे पैसे काँग्रेसने कुठून आणले, याचा हिशेब राहुल गांधी यांनी आधी दिला पाहिजे !
वेर्णा आणि करासवाडा येथील औद्योगिक वसाहतींमधील औषधनिर्मिती करणारी ३ आस्थापने; दिवाडी, दोनापावला, करंझाळे, पर्वरी, पाटो आणि मळा येथील ८ निरनिराळी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ आस्थापने अन् २ हॉटेल उद्योग समूह यांच्यावर धाडी घालण्यात आल्या.
आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने काँग्रेसची खाती गोठवण्यावरील बंदी उठवली आहे. या आदेशाच्या एक घंटा आधी काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी पक्षाची बँक खाती गोठवल्याचा आरोप केला होता.
गुन्हेगारी जगतातील (‘अंडरवर्ल्ड’मधील) अनेक गुन्हेगारांना यमसदनी पाठवणारे चकमक विशेषज्ञ (‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’) प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी आयकर विभागाने धाड घातली.
या कंत्राटदारांची सलग १५ घंट्यांहून अधिक घंटे चौकशी चालू आहे. ६० हून अधिक अधिकारी आणि ५० कर्मचारी ५५ वाहनांच्या ताफ्यासह स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात येथे आले होते. आणखी २-३ दिवस हे धाडसत्र चालू रहाणार आहे.