हिंदूंवरील अत्याचाराला विरोध करण्यासाठी शौर्यजागृती करण्याची आवश्यकता ! – राहुल पाटील, हिंदु जनजागृती समिती
या वेळी स्वरक्षण प्रशिक्षणाच्या प्रात्यक्षिकांची ध्वनीचित्रफित दाखवून सर्वांमध्ये शौर्यजागृती करण्यात आली.
या वेळी स्वरक्षण प्रशिक्षणाच्या प्रात्यक्षिकांची ध्वनीचित्रफित दाखवून सर्वांमध्ये शौर्यजागृती करण्यात आली.
वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. सरकारने स्वतःहून अशा वेब सीरिजवर कारवाई करणे आवश्यक !
आज अनेक हिंदू स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, हिंदु लोकप्रतिनिधींच्या होणार्या हत्या, मंदिरांचे सरकारीकरण अशा अनेक घटना घडत आहेत आणि सेक्युलर (निधर्मी) पोलिसही गप्प रहातात. त्यामुळेच आज प्रत्येक हिंदु बांधवाने शौर्याची पूजा करणे, ही काळाची आवश्यकता आहे
छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे स्वराज्यावरचे आक्रमण, हे स्वत:वरील आक्रमण आहे, असे समजून लढले. आज आपल्यालाही देव, देश आणि धर्म यांवरील आक्रमण म्हणजे स्वत:वरील आक्रमण आहे, असे वाटले पाहिजे. आज मंदिर रक्षण, गोरक्षण, लव्ह जिहाद यांसारख्या समस्यांच्या विरोधात वैध मार्गाने विरोध करायला हवा.
हिंदु राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी वैध मार्गाने याचा निषेध करत फेसबूकवर ही पाने पुन्हा चालू करण्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे !
सध्याच्या काळात व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधनाही अत्यावश्यक आहे. जो साधना करतो, त्याचे प्रत्येक परिस्थितीत देव रक्षण करतो.
कोरोनाच्या संदर्भात आवश्यक काळजी आणि वैद्यकीय उपचार घेण्यासह नामस्मरणादी उपायही केले पाहिजेत. कोरोना काळात रुग्णांवर औषधोपचार करणार्या डॉक्टरांना सततचे काम आणि स्वत:सह कुटुंबियांना कोरोनाची लागण होण्याची भीती यांमुळे प्रचंड तणावाला सामोरे जावे लागत आहे.
अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने धर्माचरण कसे करावे ? आणि या सणाचे आध्यात्मिक महत्त्व याविषयी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली अन् सातारा या जिल्ह्यांमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ पद्धतीने सामाजिक माध्यमे यांद्वारे अध्यात्मप्रसार करण्यात आला.
शौर्यजागृती व्याख्यानाच्या माध्यमातून स्वरक्षण प्रशिक्षण शिकण्याचा चिंचवड येथील धर्मप्रेमींचा निर्धार !
कोणत्याही स्थितीत स्वत:चे रक्षण करण्यासाठी आपण स्वतःच सिद्ध व्हायला हवे. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्राची शिंत्रे यांनी केले.