आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी वर्धा येथील विणेकरी केशव कोलते ठरले मानाचे वारकरी !
चिठ्ठीद्वारे मानाच्या वारकर्यांची निवड करण्यात आली.
चिठ्ठीद्वारे मानाच्या वारकर्यांची निवड करण्यात आली.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन देण्यात आले.
‘११.७.२०२१ या दिवसापासून आषाढ मासाला आरंभ होत आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
धर्मशास्त्रानुसार शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे योग्य आहे. आपण गणपतीला लाल फूल आणि दूर्वा वहातो. बेल किंवा तुळस वहात नाही. या कृतीमागे जसे शास्त्र आहे, तसेच शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यामागेही शास्त्र आहे.
इंडोनेशियामध्ये रहाणारे हिंदु आदिवासी हे ‘टेंगर’ नामक जातीतील असून ते पूजा करण्यासाठी पूर्व जावा येथील प्रोबोलिंगगो येथे असणार्या माउंट ब्रोमो ज्वालामुखीला जातात. तेथे ते श्री गणेशाची पूजा करतात.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठात चालू झालेल्या ज्योतिषशास्त्राच्या पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमाच्या निमित्ताने…
‘आपण हिंदु असूनही वाढदिवस इंग्रजी पंचांगानुसार दिनांकाला का साजरा करतो ?
आज मुलींना बालपणापासून हिंदु संस्कृतीचे महत्त्व शिकवले जात नसल्याने मुली आणि स्त्रिया यांच्याकडून धर्माचरण केले जात नाही. प्रत्येक स्त्रीमध्ये असलेले देवीतत्त्व आणि चैतन्य यांचा र्हास होऊ लागला आहे.
४.७.२०२१ ते १०.७.२०२१ या सप्ताहातील दिनविशेष देत आहोत.
ती जर एवढे सर्व करू शकते, तर आपण तिचा थोडा मानही राखू शकत नाही का ?