वर्षानुवर्षे निघणार्या देहू, आळंदी ते पंढरपूर या आषाढी वारीत खंड पडू नये ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
संतांच्या परंपरा जपल्याने सगळी विघ्ने नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारीला अनुमती देण्यात यावी.
संतांच्या परंपरा जपल्याने सगळी विघ्ने नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारीला अनुमती देण्यात यावी.
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने या वर्षी बसमधून पालखी पंढरपूला रवाना होणार आहे.
‘११.६.२०२१ या दिवसापासून ज्येष्ठ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
सहस्रो वर्षांपूर्वीपासून हिंदु धर्मशास्त्रामधील ग्रंथांमध्ये संसर्गजन्य आजारांपासून रक्षण होण्यासाठी स्वच्छतेविषयीची अनेक सूत्रे सांगितलेली आहेत.
आतंकवादाची समस्या संपवण्यासाठी आतंकवादी माणूस नाही तर दुष्टांमधील दुष्ट प्रवृत्ती संपवावी लागेल
संगीतकार पंडित भास्कर चंदावरकर पथ नामफलकाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील आणि गायक आनंद भाटे यांच्या हस्ते झाले.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विधीवत मंत्रोच्चारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पंचामृताने अभिषेक करण्यात आला.
वारकरी भवनचे उद्घाटन भाजप आमदार सुरेश खाडे आणि ह.भ.प. हरिदास बोराटे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
सद्य:स्थितीत धर्मनिरपेक्ष (निधर्मी) लोकशाहीमुळे समाज, राष्ट्र आणि धर्म यांची परम अधोगती झाली आहे. हिदूंच्या सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवर उपाय म्हणून भारतात हिंदु धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापणे आवश्यक आहे !