Assam Anti-Encroachment Drive : अवघ्या २ दिवसांत आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यातील ६६० हेक्टर वनभूमी अतिक्रमणमुक्त !
अतिक्रमणाच्या विरोधात आसाममधील भाजप शासनाने जी रोखठोक भूमिका घेतली, तशीच भूमिका अन्य भाजपशासित सरकारे केव्हा घेणार आहेत, असा प्रश्न राष्ट्रप्रेमी विचारत आहेत !