|

गौहत्ती (आसाम) – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी सांगितले की, हैलाकांडी जिल्ह्यातील ९१२ एकरांहून अधिक भूमी अतिक्रमणातून मुक्त करण्यात आली आहे. राज्यातील एका इंच भूमीवरही बेकायदेशीर नियंत्रण सहन केले जाणार नाही. ‘अनेक वर्षांपासून बळकावलेली वनभूमी आणि शासकीय भूमी पूर्णपणे रिकामी करून घेण्यात आली’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Assam CM Himanta Biswa Sarma takes a stand against illegal encroachment! 🚩
✅ 912 acres of land reclaimed in Hailakandi district.
✅ Thousands of acres freed across Assam since 2021.
✅ Goal: To protect the rights & identity of indigenous communities.
"We will not tolerate… pic.twitter.com/W9b0M8nPT9
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 4, 2026
अशी कारवाई चालूच रहाणार !
वर्ष २०२१ पासून आतापर्यंत आसाममध्य सहस्रो एकर भूमी अतिक्रमणातून मुक्त करण्यात आली आहे. सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी अशी कारवाई पुढेही चालू राहील, असे सरकारने स्पष्ट केलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मते बेकायदेशीर अतिक्रमणामुळे राज्यातील लोकसंख्येचे संतुलन बिघडत होते. त्यामुळे स्थानिक मूळ समुदायांचे हक्क आणि ओळख धोक्यात येत होती.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकार्यांची नियुक्ती !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’