कर्नाटक : सरकारी महाविद्यालयात ‘हिजाब’ घालण्याची अनुमती; हिंदु विद्यार्थी गळ्यात भगवा रूमाल घालणार
काही विद्यार्थ्यांनी याआधी विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यास मनाई केली होती. आता या सूत्रावर पालक आणि विद्यार्थी यांच्यात चर्चा होणार आहे.
काही विद्यार्थ्यांनी याआधी विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यास मनाई केली होती. आता या सूत्रावर पालक आणि विद्यार्थी यांच्यात चर्चा होणार आहे.
कुठे महाविद्यालयात हिजाबवर (डोके झाकण्याच्या कापडावर) बंदी घातल्यावर त्याला विरोध करणारे मुसलमान, तर कुठे कॉन्व्हेंट शाळांमध्ये बांगड्या, टिळा, मेंदी आदी धार्मिक गोष्टींवर बंदी घातल्यावर निष्क्रीय रहाणारे हिंदू !
भारतामध्ये हिंदु मुलासमवेत मुसलमान मुलगी दिसल्यास धर्म संकटात येतो. याउलट मुसलमान मुलासमवेत हिंदु मुलगी दिसल्यास ती ‘धर्मनिरपेक्षता’ असते, हे लक्षात घ्या !
कोलकाता येथील चित्रकार सनातन डिंडा यांनी श्री दुर्गादेवीचे चित्र काढले असून त्यात देवीने हिजाब परिधान केल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्राखाली त्यांनी ‘आई येत आहे’ असे लिहिले आहे.
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने आणि त्यांच्यात धर्माभिमान नसल्याने ते अशा प्रकारचे कृत्य करतात, हे हिंदूंना लज्जास्पद ! स्वातंत्र्यापासून आतापर्यंत हिंदूंना त्यांच्या संघटना, धर्मगुरु आदींना धर्मशिक्षण न दिल्याचाच हा परिणाम आहे !
महाराष्ट्राच्या उपराजधानीत असा प्रकार घडणे हिंदूंना लज्जास्पद !
तथाकथित मानाधिकार संघटना, स्त्रीवादी संघटना आदी आता कुठे आहेत ?
भारत श्रीलंकेकडून आदर्श कधी घेणार ?
कुठे एक जिहादी आतंकवादी आक्रमण झाल्यावर अशा प्रकारचे धाडसी निर्णय घेणारी श्रीलंका, तर कुठे गेली ३ दशके सहस्रावधी जिहादी आतंकवादी आक्रमणे होऊन त्यात सहस्रो नागरिकांचा मृत्यू झाल्यावरही निष्क्रीय रहाणारा भारत !