प्रभु श्रीरामाच्या मूर्तीच्या अवमानाच्या प्रकरणी भारत सरकारची बांगलादेशाला चेतावणी

नवी देहली – बांगलादेश सरकारने तेथील कट्टरपंथी घटकांवर लगाम घालणे अत्यंत आवश्यक आहे. तिथे रहाणारे हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक समुदायांचे लोक यांचे रक्षण करणे, हे बांगलादेश सरकारचे घटनात्मक दायित्व आहे. अल्पसंख्यांकांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या धार्मिक भावनांशी होणारा खेळ भारत सहन करणार नाही, अशा शब्दांत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बांगलादेशाला श्रीराम मूर्तीच्या अवमानाच्या प्रकरणावरून सुनावले.
🚨 India sends a strong message to Bangladesh over the desecration of an image of Prabhu Shri Ram and rising attacks on Hindu sentiments.
MEA spokesperson Randhir Jaiswal stated that protecting Hindus and other minorities is Bangladesh's constitutional duty and warned that India… https://t.co/X5O92K0HxQ pic.twitter.com/mopnctWldY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 24, 2026
बांगलादेशातील गाईबांधा येथे प्रभु श्रीरामांच्या ८१ फुटी भव्य मूर्तीची निर्मिती धर्मांध मुसलमानांच्या विरोधामुळे थांबवली आहे. या घटनेमुळे जगभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असून स्थानिक हिंदु समाजाने तेथे रस्त्यावर उतरून ‘मशाल मोर्चा’ काढत तीव्र निषेध नोंदवला आहे. या सर्व प्रकाराची गंभीर नोंद घेत भारताने वरील शब्दांत बांगलादेशाला सुनावले.
‘जस्टिस मेकर्स बांगलादेश इन फ्रान्स’ या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेनेही बांगलादेशातील या घटनेचा तीव्र निषेध केला असून हे कृत्य बांगलादेशाच्या स्वतःच्या राज्यघटनेच्या आणि जागतिक मानवाधिकार नियमांच्या पूर्णपणे विरोधात असल्याचे म्हटले आहे.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !