एका संतांच्या प्रश्नाचे उत्तर
भगवद्गीतेत अध्याय ८, श्लोक २२ मध्ये भगवान् श्रीकृष्णांनी ‘हे पार्थ, ज्याच्या आत सर्व भूते आहेत आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे तो परमपुरुष अनन्य भक्तीने प्राप्त होतो’ असे सांगितले आहे. इथे भक्ती करायची म्हणजे कशी करायची, काय करायचे?