वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय आठवले यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार !

वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय आठवले यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाचा २१ वा वर्धापनदिन समारंभ १ ऑगस्ट या दिवशी पार पडला. या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा आणि मानाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार सोलापूर येथील नामांकित अभियांत्रिकी संस्था ‘वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे प्राचार्य डॉ. विजय आठवले यांना प्रदान करण्यात आला.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील १८.५.२०२५ या दिवशीच्या मुख्य सत्राचे सूक्ष्म परीक्षण !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील १८.५.२०२५ या दिवशीच्या मुख्य सत्राचे सूक्ष्म परीक्षण !

डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांची वाणी अत्यंत सात्त्विक आणि मृदू होती. त्यांच्या वाणीतून चैतन्यमय शीतल लहरींचे प्रक्षेपण होऊन वातावरण शीतल आणि चैतन्यमय झाले. त्यांच्या बोलण्यातून त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रतीचा कृतज्ञताभाव आणि आदरभाव प्रकर्षाने जाणवत होता.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सर्व संकल्प, विशेषतः धर्मसंस्थापना आणि सनातन राष्ट्र स्थापना यांचे संकल्प सिद्धीस जावोत !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे सर्व संकल्प, विशेषतः धर्मसंस्थापना आणि सनातन राष्ट्र स्थापना यांचे संकल्प सिद्धीस जावोत !

‘देहाचे वय वाढतच जाते, वाढदिवस येतच राहतात; पण व्यक्तीचा महान संकल्प त्याला आदरणीय आणि त्याच्या वाढदिवसाला स्मरणीय बनवतो. मुळात, डॉ. आठवले ह्यांनी लोकांना अध्यात्मशास्त्र शिकवण्यासाठी सनातन संस्था स्थापित केली…

सध्याच्या काळात श्रीकृष्णाच्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झालेले कांतीमान् आणि ऊर्जायुक्त अस्तित्व म्हणजे डॉ. जयंत आठवले – पू. अनंत आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे भाऊ) !

सध्याच्या काळात श्रीकृष्णाच्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झालेले कांतीमान् आणि ऊर्जायुक्त अस्तित्व म्हणजे डॉ. जयंत आठवले – पू. अनंत आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे भाऊ) !

जे जे वैशिष्ट्यपूर्ण, कांतीमान् आणि ऊर्जायुक्त अस्तित्व आहे, ते ते माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाले आहे, असे जाण. सध्याच्या काळात तसे एक अस्तित्व म्हणजे डॉ. जयंत आठवले ! त्यांचे सर्व संकल्प, विशेषतः धर्मसंस्थापना आणि सनातन राष्ट्र स्थापनेचे संकल्प सिद्धीस जावोत.’    

‘वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे प्राचार्य  डॉ. विजय अनंत आठवले यांना रोटरी क्लबने गौरवले !

‘वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे प्राचार्य  डॉ. विजय अनंत आठवले यांना रोटरी क्लबने गौरवले !

‘आत्मोन्नतीनंतर आपण समाजाचे देणे लागतो’, याची जाणीव ठेवली की, सामाजिक कर्तव्यपूर्तीनंतर समाजही आपला पुरस्कार देऊन गौरव करतो.

योग्य निर्णय घेण्यासाठी मनावर बुद्धीचे नियंत्रण आवश्यक असून त्यासाठी स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे अनिवार्य आहे !

योग्य निर्णय घेण्यासाठी मनावर बुद्धीचे नियंत्रण आवश्यक असून त्यासाठी स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे अनिवार्य आहे !

योग्य आणि अयोग्य यांमधील भेद बुद्धीला कळल्यावर कार्यरत असलेल्या मनाला बुद्धी सूचित करते; पण मनावर अयोग्य गोष्टींचा संस्कार तीव्र असल्याने बुद्धीने योग्य जाणीव करून देऊनही मन ते स्वीकारत नाही…

प्रेमळ आणि श्रीकृष्‍णाप्रती भाव असणार्‍या फोंडा (गोवा) येथील सौ. सुनीती अनंत आठवले (वय ८१ वर्षे) !

प्रेमळ आणि श्रीकृष्‍णाप्रती भाव असणार्‍या फोंडा (गोवा) येथील सौ. सुनीती अनंत आठवले (वय ८१ वर्षे) !

काकूंना सेवेला असणार्‍या साधिकेकडून एखादी वेगळी सेवा करून घ्‍यायची असेल, तर ‘त्‍या साधिकेला कधी वेळ असेल ? तिला सेवा अधिक होईल का ?’, या सगळ्‍यांचा विचार करून व्‍यवस्‍थित नियोजन करून त्‍या सेवा सांगतात. 

प्रेमळ आणि श्रीकृष्णाप्रती भाव असणार्‍या फोंडा (गोवा) येथील सौ. सुनीती अनंत आठवले (वय ८१ वर्षे) !

प्रेमळ आणि श्रीकृष्णाप्रती भाव असणार्‍या फोंडा (गोवा) येथील सौ. सुनीती अनंत आठवले (वय ८१ वर्षे) !

पौष कृष्ण त्रयोदशी (२७.१.२०२५) या दिवशी फोंडा (गोवा) येथील सौ. सुनीती आठवले यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची सेवा करणारी रामनाथी आश्रमातील साधिका कु. सायली देशपांडे हिला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

प्राचार्य डॉ. विजय अनंत आठवले यांना ‘आंतरराष्ट्रीय विद्वान पुरस्कार’ प्रदान !

प्राचार्य डॉ. विजय अनंत आठवले यांना ‘आंतरराष्ट्रीय विद्वान पुरस्कार’ प्रदान !

फिलिपिन्समधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्री अँड अकॅडेमिक रिसर्च इन्कॉर्पोरेटेड’च्या (आय्.आय्.ए.आर.आय्.) वतीने सोलापूर, महाराष्ट्र येथील ‘वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे प्राचार्य डॉ. विजय अनंत आठवले यांना ‘आंतरराष्ट्रीय विद्वान पुरस्कार’ (‘इंटरनॅशनल ल्युमिनरी अवॉर्ड’) प्रदान करण्यात आला.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील सर्व गुणांचा मुकुटमणी ‘प्रीती’ !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील सर्व गुणांचा मुकुटमणी ‘प्रीती’ !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यात अन्य पुष्कळ गुण असले, तरी त्यांच्यात सर्वांत महत्त्वाचा गुण (मुकुटमणी) आहे, तो म्हणजे प्रीती !