
‘भारतीय तंत्रशिक्षण संस्थे’च्या महाराष्ट्र आणि गोवा विभागासाठी सोलापूर येथील ‘वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे प्राध्यापक विजय अनंत आठवले यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य’ हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. १४ नोव्हेंबर या दिवशी पुणे येथील ‘केजे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च’ येथे होणार्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे. प्रा. विजय आठवले हे सनातनचे पू. अनंत आठवले यांचे पुत्र आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !