मंदिर सरकारीकरणाच्‍या विरुद्ध अभेद्य हिंदूसंघटनासाठी ‘महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषद’

मंदिरांचे सरकारीकरण झालेल्‍या महाराष्‍ट्रातील प्रत्‍येक मंदिराच्‍या देवनिधीचा गैरवापर होतांना दिसतो. अनेक मंदिरांवर नेमलेल्‍या शासकीय समित्‍यांचे हात भ्रष्‍टाचाराने बरबटलेले आहेत, अनेक मंदिर समित्‍यांच्‍या विरोधात न्‍यायालयात खटले चालवले जात आहेत.

पाश्‍चात्त्य देशांमधील पोलिसांची समानता आणि भारतीय पोलिसांची असमानता !

कुठे पंतप्रधानांनी नियम न पाळल्‍यावर कारवाई करणारे ब्रिटीश पोलीस आणि कुठे धर्मांधांचे तुष्‍टीकरण करणारे भारतीय पोलीस !

सर्वोच्‍च न्‍यायालयाची लीना मणिमेकलाई आणि नूपुर शर्मा यांच्‍याविषयीची अनाकलनीय भूमिका !

प्रशासकीय स्‍तरावर हिंदुद्वेष्‍ट्यांना मिळणारी सन्‍मानाची वागणूक बहुसंख्‍य हिंदु असलेल्‍या भारताला लज्‍जास्‍पद !

अधिवक्‍ता परिषदेचे अधिवेशन, ‘घटना वाचवा, देश वाचवा’ अधिवेशन आणि त्‍यांतील भाषणांमागील विचारमंथन !

देशात अखिल भारतीय अधिवक्‍ता परिषदेचे आणि दुसरे ‘घटना वाचवा, देश वाचवा’, म्‍हणजे देश वाचवण्‍यासाठी अधिवेशन अशी दोन अधिवेशने नुकतीच पार पडली. यांतील भाषणांमागील विचारमंथन या लेखाद्वारे प्रस्तुत करीत आहोत.

सर्वोच्‍च न्‍यायालयाचा इमामांना वेतन मिळवून देणारा निवाडा !

वर्ष १९९३ मध्‍ये ‘अखिल भारतीय इमाम संघा’च्‍या वतीने सर्वोच्‍च न्‍यायालयात एक याचिका करण्‍यात आली होती. ‘त्‍यात मशिदीत ५ वेळा अजान देण्‍यासाठी राज्‍य वक्‍फ बोर्डाकडून यांना वेतन मिळावे’, अशी मागणी करण्‍यात आली होती.

उत्तराखंडमध्‍ये धर्मांधांचा ‘लँड (भूमी) जिहाद’ आणि सर्वोच्‍च न्‍यायालयाची भूमिका !

धर्मांध भारताचे कोणतेही कायदे पाळत नाहीत. भरमसाठ लोकसंख्‍या निर्माण करणे, दिसेल तेथे अतिक्रमणे करणे, सरकारच्‍या विविध योजनांचा अपलाभ घेणे आणि भारतद्वेष प्रकट करता येईल तेवढा करणे, हा त्‍यांचा कार्यक्रम असतो. त्‍यासाठी साम-दाम-दंड-भेद हे सर्व वापरले जाते.

‘सम्मेद शिखरजी’ (झारखंड) या तीर्थक्षेत्राचे पर्यटनस्थळ करण्याला जैन धर्मियांचा विरोध आणि त्यांची धर्मनिष्ठा !

महत्त्वाच्या मंदिरांसह छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या गडदुर्गांवरही अनेक जागृत मंदिरे आहेत. तेथेही धर्मांधांनी अतिक्रमण करून त्यांचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने विरोध करावा आणि आपले धर्मकर्तव्य बजावावे.

हिंदूंना विचार करायला लावणारा मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचा निवाडा !

एका औषधी आस्थापनाने नवरात्रोत्सवाच्या काळात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विज्ञापन दिले होते. ते पाहून एका धर्माभिमान्याने केलेली पोलीस तक्रार आणि त्यावर झालेली न्यायालयीन प्रक्रिया यांविषयीचा लेख येथे देत आहोत.

साधना केल्यानेच निरंतर आनंदाची प्राप्ती होते ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

पू. (अधिवक्ता) कुलकर्णी म्हणाले, ‘‘सनातनचा आश्रम ही पवित्र भूमी आहे. स्वतःतील स्वभावदोष घालवून अनेक जण संतपदापर्यंत पोचले आहेत. शिबिराचे ३ दिवस आश्रामतील चैतन्य ग्रहण करून साधना करूया.’’

झारखंड खाण घोटाळा : गरीब राज्यातील श्रीमंत नोकरशहा !

नुकतेच २ डिसेंबर २०२२ या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने पूजा सिंघल यांची त्यांच्या रुग्णालयासहित ८२ कोटी रुपयांची संपत्ती शासनाधीन केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा ऊहापोह करणारा हा लेख…