सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘परात्पर गुरु’पदापर्यंतचा दैवी साधनाप्रवास

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ‘दैवी साधनाप्रवास’ आणि महर्षींनी गौरविलेले त्यांचे ‘अवतारत्व’ यांसंदर्भातील संशोधन !

साधनेचे महत्त्व !

‘निवडून येण्यासाठी राजकारण्यांना जनतेला खुश करावे लागते. याउलट साधना करणार्‍याला देव स्वतःहून निवडतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

रामनाथी आश्रमातील आगाशीतून निसर्गाकडे पहातांना कु. अपाला औंधकर यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासंदर्भात स्फुरलेले विचार

‘निसर्ग एवढा सुंदर आहे, तर त्या निसर्गाची निर्मिती करणारा भगवंत किती सुंदर असेल !’ असे वाटून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मनमोहक रूप डोळ्यांसमोर येऊन स्तब्ध होणे..

निवडणुका लढवणार्‍यांनी हे लक्षात घ्या‍वे !

‘अनंत कोटी ब्रह्मांडांवर राज्य करायला ईश्‍वराला निवडणूक लढवावी लागत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

काल २१ जुलै २०२४ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा झाली. त्या निमित्ताने…

जगातील सर्वश्रेष्ठ, मंगल, उदात्त, दिव्य आणि भव्य जे जे आहे, ते ते देणारे एकमेव असलेले तेच सद्गुरु; म्हणून तेच सर्वश्रेष्ठ दैवत नव्हे का ?

ऋण हे फेडू कसे माऊलीचे ।

‘गुरुपौर्णिमेनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर १.७.२०२३ पासून काही काव्ये प्रतिदिन सुचायची आणि ती सुचल्यानंतर माझी भावजागृती व्हायची. ती काव्यरूप कृतज्ञतापुष्पे पुढे दिली आहेत.

सप्‍तर्षींच्‍या आज्ञेने काशी (उत्तरप्रदेश) येथील धुंडीराज विनायक गणपतीला सनातन संस्‍थेच्‍या ३ गुरूंसाठी करण्‍यात आली पूजा !

काशी विश्‍वनाथ हे भक्‍तांना पावणारे आहेतच; पण त्‍यांचे काशीक्षेत्री आगमन होण्‍यासाठी कार्य केलेले श्री धुंडीराज गणेशही भक्‍तवत्‍सल आहेत.श्री धुंडीराज गणेशाचे दर्शन घेतल्‍याखेरीज काशीयात्रा पूर्ण होत नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांना दिलेला संदेश !

‘गुरुपौर्णिमा हा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि गुरुकार्याच्या वृद्धीसाठी त्याग करण्याचा संकल्प दिवस असतो. व्यापक स्वरूपाचे गुरुकार्य म्हणजे हिंदु धर्माचे कार्य आणि सध्याच्या काळानुसार व्यापक गुरुकार्य म्हणजे धर्मसंस्थापनेचे कार्य अर्थात् हिंदु राष्ट्र संस्थापनेचे कार्य !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधना आरंभ करून त्यांना ‘सद्गुरुपद’ प्राप्त झाल्यापर्यंतचा त्यांचा साधनाप्रवास

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ‘दैवी साधनाप्रवास’ आणि महर्षींनी गौरवलेले त्यांचे ‘अवतारत्व’ यांसंदर्भातील संशोधन !

‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’ याविषयी साधकांकडून सूक्ष्मातील अभ्यास करवून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ‘सात्त्विक चित्रकला, मूर्तीकला, रांगोळी, मेंदी, शिवणकला, पाककला, संगीत, नृत्य, नाट्य’, अशा विविध कला, तसेच विविध विद्या यांच्या माध्यमातून साधना करण्यासाठी साधकांना अविरत मार्गदर्शन करत आहेत.