मुलांना साधना न शिकवल्याचा हा आहे परिणाम !
‘म्हातारपणी मुले लक्ष देत नाहीत’, असे म्हणणार्या वृद्धांनो, तुम्ही मुलांवर साधनेचे संस्कार केले नाहीत, याचे ते फळ आहे. याला मुलांबरोबर तुम्हीही उत्तरदायी आहात !’
‘म्हातारपणी मुले लक्ष देत नाहीत’, असे म्हणणार्या वृद्धांनो, तुम्ही मुलांवर साधनेचे संस्कार केले नाहीत, याचे ते फळ आहे. याला मुलांबरोबर तुम्हीही उत्तरदायी आहात !’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना त्यांच्या ‘एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून निवडले आणि ‘ते किती सार्थ आहे’, हे गुरुकृपेने मला माझ्या अनुभवातून लक्षात आले.
आश्रमातील सर्व साधकांना, बाहेर राहूनही सनातन संस्थेच्या कार्यासाठी दिवसभर स्वत:ला वाहून घेतलेल्या साधकांना, आनंद होईल अशी एक गोष्ट सांगायची आहे, ती ही की तुम्ही सर्व सनातनचे साधक तुमच्या परमगुरुंच्या कृपेने मुक्तीच्या जवळ पोहोचत आहात.
ब्रह्मोत्सवापूर्वी आणि नंतर काही घटकांची ‘यू.ए.एस्.’ या वैज्ञानिक उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील नोंदींविषयी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. मधुरा कर्वे यांच्या प्रश्नांना सूक्ष्मातून प्राप्त झालेल्या ज्ञानाद्वारे श्री. राम होनप यांनी दिलेली उत्तरे पुढे दिली आहेत.
‘अध्यात्मशास्त्रातील शिकवणीच्या संदर्भात ‘का आणि कसे ?’ यांचे शास्त्र सांगतांना आधुनिक विज्ञानाचा वापर होतो. ‘अध्यात्म अंतिम सत्य सांगते’, हे सिद्ध करायला, म्हणजे बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे तोंड बंद करायला वैज्ञानिक उपकरणांचा उपयोग होतो. एवढेच काय ते विज्ञानाचे महत्त्व !’
सध्या भूदेवी पृथ्वीवर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या रूपात कार्यरत आहेत’, असे ऋषिवाणीतून साधकांच्या समोर आले आहे.
या प्रसंगातून परात्पर गुरु डॉक्टरांमधील ‘समष्टीच्या कल्याणाची तळमळ’, ‘सतर्कता’, ‘तत्परता’ आणि ‘निर्णयक्षमता’, हे गुण प्रकर्षाने माझ्या लक्षात आले.’
देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात १७.३.२०२३ या दिवशी ‘श्री दक्षिणामूर्ति’ या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ पार पडला. त्या वेळी साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे, जाणवलेले त्रास आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
‘विविध राजकीय पक्ष ‘स्वतःच्या पक्षाचे राज्य हवे’, यासाठी पैसे वाटप इत्यादी वाईट मार्गांचा वापर करतात. याउलट साधक आणि भक्त ‘ईश्वराचे राज्य स्थापन व्हावे’, यासाठी प्रयत्नशील असतात.’
‘गुरु शिष्याला द्वैतातून अद्वैताकडे, म्हणजे ईश्वराकडे कसे जायचे ?’, हे शिकवतात. ईश्वर अद्वैताची अनुभूती देतो. गुरूंच्या मार्गदर्शनाविना शिष्याला ईश्वराकडे जाता येत नाही; म्हणून त्यांना शिष्याच्या जीवनात अद्वितीय स्थान आहे.