यासाठी तरी देवाची भक्ती करा !
‘तिसर्या महायुद्धातील भीषण काळात केवळ देवच वाचवू शकेल; म्हणून तरी देवाचे भक्त व्हा !’
‘तिसर्या महायुद्धातील भीषण काळात केवळ देवच वाचवू शकेल; म्हणून तरी देवाचे भक्त व्हा !’
काही जणांना नृत्य करायला आवडते, तर काहींना मित्र-मैत्रिणींच्या समवेत खेळण्यात आनंद मिळतो. अशा शारीरिक क्रियांमध्ये सहभागी झाल्याने त्यात आपोआप गोडी निर्माण होईल आणि त्यातून मिळणारा आनंद नियमितपणे व्यायाम करण्यास प्रोत्साहन देईल.
‘एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या (गुरुदेवांच्या) सत्संगाला मी आणि काही साधक उपस्थित रहाणार होतो. तेव्हा माझ्या मनात सत्संगामध्ये ‘मी त्यांना काय विचारू ?’….
‘हिंदु राष्ट्रातील सर्व कायदे धर्माधिष्ठित असतील. त्यामुळे त्यांच्यात पालट करावा लागणार नाही आणि त्यांच्या पालनाने गुन्हे न होता साधनाही होईल.’
प्रवासात गाडीत बसून संगणकावर कार्यक्रम पहातांना ‘इंटरनेट’ बंद पडले ; मात्र इंटरनेट पुन्हा आरंभ होऊन कार्यक्रम पूर्ववत दिसू लागले’, यातून बुद्धीच्या स्तरावर हे अशक्य असूनही गुरुकृपेने ते शक्य होऊ शकते ही सिद्ध झाले.
जन्मोत्सवाच्या दिव्य सोहळ्याचा कुठेही न जाता, अगदी आहे त्या ठिकाणी लाभ करून देणार्या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
‘वनस्पती, प्राणी, मानव इत्यादींत साम्यवाद नाही. एवढेच नव्हे, तर पृथ्वीवर ७०० कोटींहून अधिक असलेल्या मानवांपैकी कोणत्याही दोन मानवांचे धन, शिक्षण, शरीर, मन, बुद्धी आणि चित्त यांत साम्य नाही. असे असतांना ‘साम्यवाद’ म्हणणे हास्यास्पद नाही का ?’
पनवेल येथील सनातनच्या आश्रमात (१७.३.२०२३) या दिवशी ‘श्री दक्षिणामूर्ति’ या देवतेच्या कृपेसाठी ‘मेधा-दक्षिणामूर्ति याग’ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. त्या वेळी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग, हठयोग इत्यादी कितीतरी योगमार्ग आहेत. प्रत्येकाने शेवटी साध्य काय होते ?
मी मागील १७ वर्षांपासून देवद आश्रमात रहात आहे. आता ‘येथील भूमीचे भाग्य उजळू लागले आहे’, असे मला वाटते. महर्षि, ऋषिमुनी, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सर्व संत यांच्या कृपेमुळेच हे शक्य होत आहे. त्यांच्या चरणी माझा कृतज्ञतापूर्वक प्रणाम !