बुद्धीप्रामाण्यवादी अधोगतीला का जातात?
‘बुद्धीप्रामाण्यवादी पुरोगामी नाही, तर अधोगामी असतात. त्यामुळे ते अधोगतीला जातात !’
‘बुद्धीप्रामाण्यवादी पुरोगामी नाही, तर अधोगामी असतात. त्यामुळे ते अधोगतीला जातात !’
‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून माझ्याकडे चैतन्याचा स्रोत येत आहे’, असे मला जाणवले.
भावार्थ : ‘मला एकटे वाटते’, हे मानसिक दृष्टीने म्हटलेले आहे. ‘मी एकटा कधीच नाही’, हे आध्यात्मिक दृष्टीने म्हटलेले आहे. याचा अर्थ आहे, ‘ईश्वर नेहमी माझ्या समवेत आहे’, याची मला निश्चिती आहे.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
२१.७.२०२४ या दिवशी झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त सनातनच्या ९० व्या व्यष्टी संत पू. (सौ.) शैलजा परांजपे यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी स्फुरलेले भक्तीगीत आणि इतर सूत्रे येथे देत आहोत.
‘हिंदूंच्या गेल्या काही पिढ्यांना धर्मपालन करण्यामागील कार्यकारणभाव सांगितला गेला नाही. त्यामुळे आता त्यांच्यासाठी धर्माचे महत्त्व न्यून झाले आहे. यासाठी आता विद्यार्थीदशेतील मुलांना शालेय शिक्षणासमवेत धर्मपालन करण्यामागील कार्यकारणभावही शिकवणे आवश्यक आहे.’
‘चैतन्याच्या स्तरावर कार्य कसे होत असते’, याचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या मूर्तीमंत उदाहरण आहेत. त्या सर्व साधक आणि संत यांच्या समोर व्यष्टी अन् समष्टी साधनेचा आदर्श आहेत.
महर्षि नाडीपट्ट्यांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी झालेला श्रीविष्णूचा अवतार’ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या दोघींचा उल्लेख ‘श्री महालक्ष्मीचा अवतार’ म्हणून करत असणे
अध्यात्मात ‘आज्ञापालन’ हा सर्व गुणांचा राजा आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात ‘आज्ञापालन’ हा गुण पुरेपूर आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणतात, ‘‘आपली प्रत्येक कृती परिपूर्ण, म्हणजे ‘सत्यम् शिवम् सुंदरम् ।’ असायला हवी.’’ श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या कपडे ठेवण्याच्या कृतीतून याची मला प्रचीती आली.
‘हे श्रीसत्शक्ति, हे माते, आम्हा सर्व साधकांचे तुला साष्टांग नमन असो. अखंड गुरुसेवा करण्यासाठी आम्हाला बळ आणि चैतन्य दे. आम्हाला सतत गुरुचरणांचा ध्यास लागू दे.