गुरुपौर्णिमेला २८ दिवस शिल्लक
श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ‘‘ज्ञानदान करणाऱ्या सद्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही नाही….
श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे, ‘‘ज्ञानदान करणाऱ्या सद्गुरूंना शोभेल अशी उपमा या त्रिभुवनात कोठेही नाही….
गुरु सांगतात तसे शिष्य करतो; म्हणून त्याला निर्गुणाचे ज्ञान होते. भक्त सांगतो ते ईश्वर करतो, म्हणजे सगुणात येतो आणि भक्ताला दर्शन देतो.
तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ती लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते.
आधुनिक वैद्य, आदर्श पुत्र, आदर्श पती, उत्तम शिष्य, अनेक ग्रंथांचे संकलक, गुरु, द्रष्टा, संशोधक, अशा अनेक रूपांमध्ये कार्य करणाऱ्या गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अवतारी कार्य कसे अलौकिक आहे ?’, ते हे या लेखातून क्रमशः जाणून घेणार आहोत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या ‘गुरुकृपायोगा’तील अष्टांग साधनेने चित्तशुद्धी लवकर होते. त्यातही स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, सत्सेवा आणि भाववृद्धी यांचे महत्त्व अधिक आहे.
चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा (२.४.२०२२) या दिवशी त्यांचा ५१ वा वाढदिवस झाला त्यानिमित्त (पू.) शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘आपल्या लिखाणातून, अनुभूतींमधून इतरांना शिकायला मिळते, तसेच वाचकांची श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
गुरुकृपायोगानुसार साधना करणार्या जिवांच्या व्यष्टी साधनेचा भाग समष्टी साधनेतच अंतर्भूत असल्यामुळे गुरुकृपायोगानुसार साधना करणार्या जिवाला वेगळे काहीच करावे लागत नाही. याच कारणास्तव गुरुकृपायोगाने जाणार्या जिवांची अन्य योगमार्गाने जाणार्या जिवांच्या तुलनेत लवकर प्रगती साध्य होते.
साधक आणि धर्मप्रेमी यांना घरोघरी प्रसार करण्याच्या स्थूल मार्गातून सूक्ष्म अशा आकाशतत्त्वाच्या माध्यमातून प्रसार करायला शिकवणार्या गुरुमाऊलीच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.