वसई-विरार – येथील महानगरपालिकेच्या एका कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. दिलीप लोखंडे असे त्याचे नाव आहे. त्याने लाच मागितल्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.