प्राचीन आणि वैभवशाली हिंदु धर्माची महती !
‘पृथ्वीच्या पाठीवरचा कुठल्याही भागातील कोणताही राजा कल्पनाही करू शकणार नाही, असे ते हिंदु सम्राट ! ज्या काळी ते सम्राट झाले, त्या काळी युरोप, अमेरिका अंधारात चाचपडत होती. रानावनातून भटकत होती.
‘पृथ्वीच्या पाठीवरचा कुठल्याही भागातील कोणताही राजा कल्पनाही करू शकणार नाही, असे ते हिंदु सम्राट ! ज्या काळी ते सम्राट झाले, त्या काळी युरोप, अमेरिका अंधारात चाचपडत होती. रानावनातून भटकत होती.
‘धर्म आणि संस्कृती यांची प्रेरणाच मानवाला (पुरुष अन् स्त्री यांना) वासनामुक्त बनवू शकते. धर्म आणि संस्कृती नसांनसांतून वहाणारे तत्त्वज्ञानच मानवातील ‘पुरुषार्थ’ जागवू शकतो ! त्याची उदाहरणे पुढील लेखात दिली आहेत.
आर्य चाणक्यांचे अर्थशास्त्र एकदा नजरेखालून घाला. वाङ्मय, सभ्यता, कला, विज्ञान, उद्योग, व्यापार सगळे कसे कळसाचे होते. तो उत्तरेचा सम्राट हर्षवर्धन ५ वर्षांतून एकदा सर्व धनाचे दान करून गंगातीरावर रहायचा आणि पुन्हा राज्यसंपदा संपादन करायचा.
पावित्र्याचा सतीचा महिमा सांगणार्या काही अद्भुत परमोदात्त सती-कथा गुरुचरित्रात आहेत. सतीची महती अबाधित आहे. अविच्छिन्न आहे, म्हणजेच गुरुचरित्राची गुरुता (गरिमा) ही चिरंतन आणि शाश्वत आहे.
आजपासून पितृपक्षास आरंभ झाला आहे. त्या निमित्ताने श्राद्धाविषयी प्रसृत करण्यात येणारे अयोग्य टीकात्मक विचार आणि त्यांवर थोर संत गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या शास्त्राधारित तीक्ष्ण शब्दांतील खंडण प्रस्तुत लेखाद्वारे पाहूया.
रडणे ही मोठी शक्ती आहे. देवासाठी जे रडतात, ते धन्य आहेत.
आस्तिकता कोहिनूर हिर्यापेक्षा मोलाची आहे. भगवंताविना सगळे आधार तकलादू खोटे आणि कोसळणारे आहेत. धनाचा आधार हा आधारच नव्हे. अर्थ (धन) हेच सर्व अनर्थांचे मूळ कारण आहे.
धर्म हाच मनुष्याला पूर्णपणे समाधान, तृप्ती, शांती आणि परिपूर्णता देऊ शकतो !
परमात्म्यावर ज्याची पूर्ण श्रद्धा आहे, त्याचे रोग आणि आजार बरे होतात. रोगावर खात्रीचा श्रेष्ठतम उपचार म्हणजे भगवंतावरची श्रद्धा !