प्राचीन आणि वैभवशाली हिंदु धर्माची महती

विल ड्युरांट यांचा विश्‍वविख्यात ग्रंथ ‘द स्टोरी ऑफ सिव्हिलायजेशन’ हा अभ्यासा. तो चक्क सांगतोच की, हिंदुस्थान ही युरोपियन वंशाची मातृभूमी आहे आणि सर्व युरोपियन भाषांची जननी ‘संस्कृत’ आहे. लोकशाही, स्वयंशासनाचे तत्त्व युरोपियनांनी भारताच्या पंचायत शासनाकडून मिळवले. – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

प्राचीन आणि वैभवशाली हिंदु धर्माची महती

या पृथ्वीच्या पाठीवरचे कोणतेही राष्ट्र हिंदूंच्या प्राचीनतम वैभवशाली, श्रेष्ठ अशा सभ्यता आणि संस्कृती यांच्या जवळपासही फिरकू शकणार नाही.

काही आजारांवरील आयुर्वेदीय उपाय

डोळ्यांत खाज येणे : द्राक्षांचा रस काढून तो आटवावा. थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावा. रात्री डोळ्यांत अंजन म्हणून तो लावल्यास डोळ्यांची खाज बंद होते.

प्राचीन आणि वैभवशाली हिंदु धर्माची महती

आर्य चाणक्यांचे अर्थशास्त्र एकदा नजरेखालून घाला. चक्रवर्ती समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त या सम्राटांच्या काळात वैदिक संस्कृती गौरीशंकरासारखी तळपत होती.

हिंदु साम्राज्याची व्याप्ती !

मध्य अशियापर्यंत समुद्रगुप्तांचे हिंदु साम्राज्य पसरलेले नव्हते का ? ‘अशोकाचे काबूल, गझनी आणि कंदहारपर्यंत साम्राज्य होते ना ! दक्षिणेला वेलोरपर्यंत, ईशान्येला कामरूप’, असा हा भारत होता.

सामर्थ्यवान हिंदु सम्राट !

‘पृथ्वीच्या पाठीवरचा कुठल्याही भागातला कोणताही राजा कल्पनाही करू शकणार नाही, असे ते हिंदु सम्राट ! ज्या काळी हे सम्राट झाले, त्या काळी युरोप, अमेरिका अंधारात चाचपडत होती. रानावनातून भटकत होती.

देहातील तमोगुणाचा लय करणारा शाकाहार स्वीकारा आणि ईश्वरापासून दूर नेणारा मांसाहार करणे टाळा !

शाक + आहार = शाकाहार. ‘शाक’ म्हणजे पवित्र. शाकाहार म्हणजे पवित्र असा आहार

हिंदु संस्कृतीतील अन्न आणि आहार यांचे महत्त्व

संपूर्ण विश्‍वब्रह्मांड अन्न, प्राण, मन, विज्ञान आणि आनंद यांवर जगते.

असा आहे आजच्या समाजवादाचा आचारधर्म !

‘आजच्या समाजवादाची प्रेरणा, स्फूर्ती आहे स्वार्थ ! व्यक्तीचा स्वार्थ ! समाजाने व्यक्तीसाठी धडपडायचे. व्यक्तीच्या हक्काला जपायचे. व्यक्तीला पगार वाढवून द्यायचा. घरे द्यायची. कामाचे घंटे अल्प करायचे. शारीरिक सुखाकरता व्यक्तीने आटापिटा करायचा.