संतांकडे लोक का आकर्षिले जातात ?
आत्मज्ञानाचा, आत्मसाक्षात्काराचा महिमा अद्भुत आहे. संपूर्ण पृथ्वी धनसंपत्तीने भरूनही, सगळी वसुंधरा ही जरी आत्मज्ञान देणार्याला दिली, तरी त्याचे मोल होणार नाही.
आत्मज्ञानाचा, आत्मसाक्षात्काराचा महिमा अद्भुत आहे. संपूर्ण पृथ्वी धनसंपत्तीने भरूनही, सगळी वसुंधरा ही जरी आत्मज्ञान देणार्याला दिली, तरी त्याचे मोल होणार नाही.
प्रत्येक सेवा करतांना ‘ईश्वराची किंवा संतांची सेवा करत आहे’, असा भाव ठेवणे आवश्यक !, सेवा करतांना प्रत्येकामध्ये ईश्वर पाहिल्यास संतसेवेचाच लाभ होईल !
मराठीत म्हण आहे, ‘उथळ पाण्याला खळखळाट फार !’ वाचनाने किंवा कीर्तन-प्रवचने सतत ऐकल्याने माणसाला ज्ञान होत जाते; परंतु आत्मबोध किंवा आत्म्याचे ज्ञान होण्यासाठी त्याला सद्गुरूंची आवश्यकता असते.
आश्रमात माझ्यासह काही साधकांची ध्यानसाधना चालू असते, तसेच येथे गाय आणि सापही आहेत.त्याचा हा परिणाम आहे.
पेजावर मठाचे विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांची स्पष्टोक्ती !
मला जळगाव येथील सनातनच्या सत्संगातून ‘कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त।’ यांच्या नामजपाचे महत्त्व कळले. मी घरातील कामे करत असतांना नामजप करत असे. नंतर मला प्रार्थनेचे महत्त्व कळले. तसे माझ्याकडून प्रार्थना होऊ लागल्या आणि मला त्यातून आनंद मिळू लागला.
‘शिष्याची ज्ञानलालसा खरी नसेल, तर त्याची गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा बसत नाही. वार्याच्या झुळकीसरशी उडणार्या गवताच्या काडीप्रमाणे गुरूंच्या ठिकाणी जर मतलबी श्रद्धा असेल…
ते पुढे म्हणाले, ‘‘अयोध्येत श्रीराममंदिर निर्माण केले म्हणजे आपले काम संपले, असे समजू नका. पुढील अनेक शतके श्रीराममंदिर टिकवायचे असेल, तर देशातील हिंदूंनी ‘हिंदु’ म्हणूनच राहिले पाहिजे.
‘आपण सर्वांनी स्वतःत जर एका गुणाची वृद्धी केली, तर अनेक स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू आपोआप नष्ट होतील. अनेक गुणांची माळ बनवून ती गुरुचरणी अर्पण करूया.
‘साधनेत मी कोणते ध्येय प्राप्त करण्यासाठी आलो होतो ?’, असा विचार करावा. ‘साधनेत आल्यावर पहिल्या दिवशी आपले लक्ष ध्येयाकडे होते. तेवढेच प्रयत्न आज ध्येयप्राप्तीसाठी माझ्याकडून होत आहेत का ?’, असा आपण स्वतःच विचार करावा.