घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले संकलित ग्रंथ लवकर प्रकाशित होण्यासाठी साधकांची आवश्यकता !

ग्रंथमालिका अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ करून घ्या !

विठ्ठलाची उपासना भक्तीभावाने करण्यास सांगणारे सनातनचे ग्रंथ !

प्रस्तुत ग्रंथात पांडुरंग, पंढरपूर इत्यादींचे माहात्म्य; तसेच वारी व वारकरी यांच्या आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन दिले आहे. आद्य शंकराचार्यविरचित ‘पांडुरंगाष्टकम्’चा अर्थही दिला आहे. भक्तीरसात डुंबवणारा हा ग्रंथ वाचून विठ्ठलभक्त व्हा !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनमोल शिकवण (खंड १) ‘साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’ हा ग्रंथ हातात घेतल्यावर ‘हा ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष भगवद्गीता आहे’, असे जाणवणे !

या ग्रंथातून प्रचंड प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे. हा ग्रंथ हातात घेतल्यावर ‘ग्रंथ वाचतच राहूया. तो खाली ठेवावा’, असे वाटत नाही, इतका तो सुंदर आहे.’

परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे विविधांगी कार्य आणि विचार यांची ओळख करून देणारी ग्रंथमालिका !

प.पू. डॉ. आठवले यांचा अध्‍यात्‍ममार्गावरील प्रवास, त्‍यांची आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्ये, त्‍यांचे ‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या माध्‍यमातून चालू असलेले अद्वितीय आध्‍यात्मिक संशोधन, तसेच त्‍यांचे हिंदु राष्‍ट्र-स्‍थापनेचे कार्य अन् विचार यांची माहिती सांगणारी ही ग्रंथमालिका अवश्‍य वाचा !

भारतातील शिक्षणाचा दर्जा उंचावणे आवश्यक ! – अनिल धीर, संयोजक, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲण्ड कल्चरल हेरिटेज, भुवनेश्वर, ओडिशा

ओडिशामध्ये आम्ही वनवासींकडून ३० सहस्र पोथ्या एकत्र केल्या त्या पोथ्यांमध्ये विमानांची निर्मिती कशी करावी ?, मंदिरांचे बांधकाम कसे करावे ? आदी प्रत्येक विषयावर विवरण देण्यात आले होते.

हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍या रक्षणाचे उपाय

आदर्श राष्‍ट्राच्‍या उभारणीसाठी सर्वांनी संघटित होऊन लोकशाही व्‍यवस्‍थेतील भ्रष्‍टाचार, अकार्यक्षमता आदी दुष्‍प्रवृत्तींच्‍या विरोधात वैधरित्‍या (कायदेशीरपणे) कसा लढा द्यावा, याविषयी दिशादर्शन करणारा ग्रंथ !

इतिहास-संस्‍कृती रक्षण आणि हिंदु राष्‍ट्र

मेकॉलेप्रणित शिक्षणपद्धतीचे दुष्‍परिणाम, तसेच पाश्‍चात्त्य संस्‍कृतीचे आक्रमण रोखण्‍यासाठी काय करावे, ते सांगणारी जून २०१२ मधील पहिल्‍या अ.भा. हिंदु अधिवेशना’तील मान्‍यवरांची व्‍याख्‍याने असलेला ग्रंथ !

हिंदूंनो, हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या धर्मकार्यासाठी असे योगदान द्या !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत संस्था, संघटना आणि संप्रदाय यांच्या उपक्रमांत प्रतिदिन १ घंटा सहभागी व्हा ! हिंदु राष्ट्राविषयी जनजागृती आणि विचार प्रसारित करा !

हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : हिंदु राष्‍ट्र-स्‍थापना

‘हिंदु राष्‍ट्र’ म्‍हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या ‘हिंदवी स्‍वराज्‍या’सारखे राज्‍य ! हिंदु राष्‍ट्रात भारताच्‍या अंतर्गत आणि बाह्य समस्‍या सुटतील ! लोकशाहीमुळे झालेली अधोगती रोखण्‍यासाठी ‘हिंदु राष्‍ट्रा’ची आवश्‍यकता सांगणारा आणि धर्माधिष्‍ठित व्‍यवस्‍थेचे महत्त्व विशद करणारा ग्रंथ !

सनातनची ग्रंथमालिका : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य आणि विचार

‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे जनक, हिंदु राष्ट्राविषयी आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे, सूक्ष्म-जगताविषयीचे संशोधक आदी वैशिष्ट्यांनी विभूषित असलेल्या परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अलौकिक जीवनगाथेचा परिचय करून घ्या !