व्हिडिओतून वास्तव समोर !

मुंबई – बोरिवली येथील फळ विक्रेत्याच्या दुकानाच्या प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये एक उंदीर केळ्यांना तोंड लावतांना दिसत आहे. ‘उंदराने कुरतडलेली हीच फळे ग्राहकांना देण्यात येतात’, असा आरोप सामाजिक माध्यमांवर करण्यात आला.
SEE VIDEO : Fruits gnawed by rats allegedly being sold to customers
📍 Borivali, Mumbai
Authorities are now trying to identify which area of Borivali the video was filmed in, trace the fruit seller, and verify the authenticity of the footage. Officials say strict legal action… pic.twitter.com/S173aBI2k3
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 20, 2026
१. उंदरांनी विष्ठा केलेली किंवा कुरतडलेली फळे खाल्ल्यास नागरिकांना प्लेग आणि लेप्टोस्पायरोसिस यांसारख्या जीवघेण्या आजारांची लागण होऊ शकते.
२. हा व्हिडिओ बोरिवलीतील कोणत्या भागातील आहे ?आणि संबंधित फळविक्रेता कोण आहे ?, याचा प्रशासन शोध घेत आहे.
३. ‘व्हिडिओची सत्यता पडताळली जात असून दोषी फळविक्रेत्याचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल’, असे प्रशासकीय अधिकार्यांनी सांगितले.
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
पुणे महानगरपालिकेत बनावट नियुक्तीपत्रांच्या माध्यमांतून आर्थिक फसवणूक !
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या इनाम भूमी घोटाळ्याच्या अन्वेषणासाठी समितीची स्थापना !