
कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये १ सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत करण्यात येईल, अशी घोषणा बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी नुकतीच विधानसभेत केली. १ सप्टेंबर २०२६ पासून राज्य सरकारच्या प्रत्येक स्तरावर बंगाली भाषेचा वापर अनिवार्य असेल. केंद्र सरकार आणि इतर राज्ये यांच्या समवेत होणार्या सर्व पत्रव्यवहारांत बंगाली भाषेचा वापर केला जाईल. तसेच केंद्र सरकारशी संपर्कासाठी बंगालीसह हिंदी भाषेचाही वापर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त