समंजस असलेले आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गांभीर्याने राबवणारे सांगोला, सोलापूर येथील श्री. दीप संतोष पाटणे (वय १९ वर्षे) !

आपत्काळाची तीव्रता पाहून दीपने पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेणे आणि मित्र अन् नातेवाईक यांना सोडून आश्रमात जातांना होणार्‍या मनाच्या संघर्षावर मात करणे

पत्नीला साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे आणि प.पू. गुरुदेवांप्रती भाव असणारे कै. रवींद्र देशपांडे !

१. पत्नी सेवेत व्यस्त असतांना घरच्या कामात साहाय्य करणे आणि तिला दायित्व घेऊन सेवा करण्यास प्रोत्साहन देणे ‘ऑनलाईन सत्संग सेवक म्हणून सेवा करतांना ‘अभ्यासवर्ग, सत्संग घेणे, आढावा पाठवणे’, अशा अनेक सेवांमध्ये मी व्यस्त असायचे; पण त्याविषयी त्यांनी कधीही गार्‍हाणे केले नाही. पहाटेच्या वेळी मी नामजप करत असतांना ते सासूबाईंना चहा करून देणे इत्यादी कामे करत. … Read more

यवतमाळ येथील कै. रवींद्र अंबादास देशपांडे यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात जाणवलेले पालट आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

मुलांची साधना होण्यासाठी ते त्यांना प्रोत्साहन देत होते. त्यामुळे मुलांचा समष्टीत सहभाग घेण्याचा उत्साह वाढत होता.

कै. (सौ.) सुजाता देवदत्त कुलकर्णी यांचे खडतर जीवन अन् साधनाप्रवास

‘सनातनच्या साधकांचा साधनाप्रवास’ या मालिकेतील तीन ग्रंथ प्रकाशित झाले असून ते अत्यंत उपयुक्त आहेत. हे सर्वच ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत, ही नम्र विनंती !

उतारवयातही आश्रमजीवनाशी जुळवून घेणारे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अरविंद कुलकर्णी (वय ८० वर्षे) आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सरस्वती कुलकर्णी (वय ७२ वर्षे) !

​श्री. अरविंद कुलकर्णी यांचा वैशाख कृष्ण पक्ष तृतीया/चतुर्थी (२९.५.२०२१) या दिवशी तिथीप्रमाणे वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांची मुले कु. रूपाली आणि श्री. राहुल कुलकर्णी यांनी वडिलांविषयी आणि आईविषयी लिहून दिलेली सूत्रे येथे दिली आहेत.

५२ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अंबरनाथ (ठाणे) येथील कु. कल्याणी फाटक (वय ९ वर्षे) !

‘कु. कल्याणी मागील काही मासांपासून तिच्या आईच्या समवेत देवद आश्रमात येत आहे. तिच्याविषयी तिची मामी सौ. रूपाली वर्तक यांना जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा असणार्‍या आणि पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ८८ वर्षे) यांची सेवा मनोभावे करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. ज्योती दाते !

वैशाख पौर्णिमा (२६.५.२०२१) या दिवशी सौ. ज्योती दाते यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्यांच्या सासूबाई पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

व्यष्टी साधना आणि सेवा गांभीर्याने करणार्‍या अन् प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव असणार्‍या  हडपसर, पुणे येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) वृंदा विलास कुलकर्णी !

१०.५.२०२१ या दिवशी हडपसर, पुणे येथील साधिका श्रीमती वृंदा विलास कुलकर्णी यांचे निधन झाले. सौ. मनीषा महेश पाठक यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

शांत, सहनशील, सेवेची तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या राजापूर (रत्नागिरी) येथील सौ. स्मिता सुधाकर प्रभुदेसाई (वय ७२ वर्षे) !

राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथील ६१ टक्के आध्यात्मिक स्तर असलेल्या सौ. स्मिता सुधाकर प्रभुदेसाई यांच्याविषयी त्यांचे नातेवाइक आणि सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

रामनाथी आश्रमातील श्री. नीलेश चितळे यांच्याविषयी त्यांची पत्नी सौ. नंदिनी चितळे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

आमचे लग्न झाल्यापासून ते मला नेहमीच साधनेला प्रोत्साहन देतात. ते मला कधीच मानसिक स्तरावर जपत नाहीत. योग्य ते सांगून योग्य तेच करायला प्रवृत्त करतात. त्यांच्या वाढदिवशी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते.