६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या सौ. वैशाली राजहंस यांना व्यष्टी साधनेचा आढावा देतांना सौ. ज्योत्स्ना जगताप यांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘साधना करायला लागल्यापासून व्यष्टी साधनेचा आढावा देणे आणि समष्टी सेवा करणे, असे प्रयत्न देवच माझ्याकडून करवून घेत होता.

सर्व कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड देऊन मुलाला पूर्णवेळ साधनेसाठी अनुमती देणार्‍या जळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. उषा पवार !

कै. उषा पवार यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या शेवटच्या आजारपणात देवाने त्यांना केलेले साहाय्य यांविषयी त्यांचा मुलगा श्री. विशाल पवार यांना जाणवलेली सूत्रे…

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला रोहा (जिल्हा रायगड) येथील चि. शौर्य संकेत ठमके (वय १ वर्ष) !

रोहा (जिल्हा रायगड) येथील चि. शौर्य संकेत ठमके याच्या जन्मापूर्वी आणि जन्मानंतर त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. सोहम् यांची कु. हर्षाली कदवाने यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सोहमला तो अबोल असल्यामुळे समष्टीत सर्वांशी मनमोकळेपणाने बोलायला सांगितले होते. ‘दादा त्यावर प्रयत्न करत आहे. तो आता सर्वांची विचारपूस करतो आणि समष्टीमधे मिसळण्याचा प्रयत्न करतो.

बालपणापासून शांत, समंजस आणि साधकत्व असलेले फोंडा, गोवा येथील श्री. सोहम् नीलेश सिंगबाळ !

लहानपणापासून सोहमची रहाणी साधी आहे. तो लहानपणापासून त्यागी वृत्तीचा आणि अनासक्त आहे.

ऑनलाईन सत्संगाची ‘पोस्ट’ बनवण्याची सेवा करतांना रामनाथी आश्रमातील साधक श्री. निखिल पात्रीकर यांचे लाभलेले साहाय्य आणि जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये

माझी आणि निखिलदादाची ओळख कोरोनामुळे झालेल्या दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ सेवेनिमित्त झाली.

त्यागी वृत्ती आणि अहंचा लवलेशही नसलेले श्री. सोहम् सिंगबाळ !

तो छोटी छोटी कृतीही व्यवस्थित, परिपूर्ण आणि भावपूर्ण करतो. त्यामुळे त्याने केलेल्या कृतीतून चांगली स्पंदने येतात.

‘मुलांनी देवभक्त व्हावे’, असे वाटून त्यांना आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्याची अनुमती देणार्‍या आणि परात्पर गुरुदेवांप्रती श्रद्धा असणार्‍या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सरस्वती अरविंद कुलकर्णी (वय ७२ वर्षे)!

सौ. सरस्वती कुलकर्णी आणि त्यांचे पती श्री. अरविंद कुलकर्णी हे दोघेही रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करत आहेत. सौ. सरस्वती कुलकर्णी यांचा साधनाप्रवास त्यांच्याच शब्दांत पुढे दिला आहे.​

देवद आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती विजया चव्हाणआत्या (वय ८५ वर्षे) यांनी स्वतःला पालटण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन

आत्यांनी या वयात केलेले लिखाण त्यांच्या विचारांची दिशा दर्शवते. त्यांचे लिखाण आणि त्यावर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.

शेवटच्या क्षणापर्यंत नामजप आणि गुरुस्मरण यांचा ध्यास असलेले हडपसर (पुणे) येथील कै. राजेंद्र पद्मन !

हडपसर (पुणे) येथील कै. राजेंद्र पद्मन यांच्याविषयी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.