शारीरिक स्थिती स्वीकारून केवळ साधना आणि सेवा यांच्या विचारांत रमलेले रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. शिरीष देशमुख !
पूर्वी ते ‘अभिमान वाटावा’ अशा पदावर कार्यरत होते. ते ‘लोकमत’ मध्ये महाव्यवस्थापक होते; परंतु आता त्यांच्यामध्ये पुष्कळ नम्रता जाणवते.